नमस्कार लाईव्ह ३०-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- भूसंपादन विधेयाकासाठी पुन्हा अध्यादेश नाही - पंतप्रधान मोदी
२- शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये - आ. अमित देशमुख
३- राज्य शासनाचा चारा छावणी विरोधात युवक कॉंग्रेस आक्रमक
४- लातूर जिल्ह्यातील दुष्काळप्रश्नी भारतीय कामगार पक्ष लातूर यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
५- लातूर येथील मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळातर्फे ढोल ताशा पथक स्पर्धा
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-मोदी सरकारला बेकार तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देखील पूर्ण करता आले नाही: नितीशकुमार
2-जनतेला दिलेली आश्वासन मोदी सरकार पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे मोदींची प्रतिमा रुपयापेक्षाही अधिक घसरली: सोनिया गांधी
3-अहमदनगर- प्राथमिक शिक्षक सहकारी बँकच्या सभेत नेहमीप्रमाणे गोंधळ, सत्ताधारी पक्षाने सभा गुंडाळली
4-पटेल समाज केवळ आपला अधिकार मागत आहे, हार्दिक पटेलचं दिल्लीत वक्तव्य
5-संपूर्ण बिहारमध्ये भाजप विरोधी लाट: लालूप्रसाद यादव
~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२७ºC / २९ºC आहे
उद्या दि. ३१ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण होय
{माधव गायकवाड, नमस्कार लाईव्ह }
No comments:
Post a Comment