नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 20 August 2015
Namaskar Live 20-08-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २०-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- महाराष्ट्र भूषण पुरस्कारात मिळालेली रक्कम आणि त्यामध्ये आणखी वैयक्तिक १५ लाख घालून हा निधी कॅंन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी - बाबासाहेब पुरंदरे
२- प.पु. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन २२ ऑगस्ट रोजी
३- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन
४- नांदेड शहरात विविध विकास मुद्यांवर महापालिकेची २७ ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभा
५- नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी अज्ञाताकडून दगडफेक
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- ग्रामीण भागातील समस्या सोडवू - आ. अमिता चव्हाण
२- हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर शिवारात १७ ब्रास वाळू साठा जप्त
३- २४ ऑगस्ट रोजी स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कर्जमुक्तीसाठी सभा
४- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी, माजी आ. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर
५- दुष्काळाचे भान ठेवून गणेशोत्सव साजरा करा - उपविभागीय पोलीस अधिकारी संजय निकम
~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
श्रीधर अलूरकर, ओंकार चव्हाण, स्वप्नील जाधव, तुकाराम कदम, आदित्य बगला, बंटी पवार, विलास गजभारे, किशोर कोनाळे, वैभव जैन, गोविंद भोसले, प्रियंका शिंदे, संकेत पावडे, मंचक मुंदल, भागवतसिंग राठोड, संतोष गाडे, गजानन पाटील, दत्तराज पाताळ, उत्तम पाटोळे,
महेंद्र बोरकर, रोहित कदम, अभिषेक कुंदल, साजिद शेख, मणिया शिवम, केदार मणियर
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आपण काय आहोत यावरून आपली किंमत ठरते, आपल्याकडे काय आहे यावरून नव्हे
( आनंद प्रसाद , नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
कैलास विठ्ठलराव आठवले
द्रोपदाबाई शंकरराव सूर्यवंशी
नारायण हनुमतराव जाधव
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment