नमस्कार लाईव्ह १५-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या भाषणातील १५ मुद्दे
२- भारताच्या ६९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
३- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी केली शौर्य पुरस्काराची घोषणा
४- नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या विभागीय कार्यालयाचे आज आ. हेमंत पाटील यांच्या हस्ते उदघाटन
५- नांदेडचे संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक
६- कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही - पालकमंत्री दिवाकर रावते
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- स्वच्छ, सुंदर आणि सक्षम भारत बनवायचा आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
२- राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपाने उभं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
३- टीम इंडियाचा स्वातंत्र्यदिन श्रीलंकेत साजरा
४- जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री दिवाकर रावते नियोजित वेळेच्या पावणेदोन तास उशिरा आल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीने टाकला बैठकीवर बहिष्कार
५- स्वातंत्र्यदिनानिमित्त गुगलकडून शुभेच्छा, गांधीच्या दांडीयात्रेचं डूडल
~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
संदीप काळे, अमोल पाटील, मनीष, भरत गट्ेवार, पंकज भंडारे, अनंत सरदेशपांडे, स्वामी देवेंद्रप्रकाश, प्रफुल्ल सावंत, हरीओम पांडे, प्रकाश थेटे, धर्मराम वायतू, रितेश व्यवहारे, भरत होकर्णे, शिवानंद सुरकुटवार, मनिन्द्ररसिंग बुंगई, महेश लोया, सोपान मुंडे, कुणाल पाटील, विश्वनाथराव, अजित जाधव, प्रसन्न कुमार, मानव, शिवाजी पवार, संतोष देशेट्टीवार, विकास देवसरकर, श्याम सुंदर जाधव, राजकुमार स्वामी, दिपंकर बावस्कर, वसंतराव चव्हाण, नक्ष गादेवार, नागनाथराव घीसेवाड, राजदत्त कदम, सुर्यकांता पाटील, किरण चीद्रावार, सक्षम पाटोदी, कणिका लालपालवाले, देवयानी गिरी, पंकजा मुंडे, गौरव श्रीबैनवाड, मनस्वी अमितकंठवार, वरद शिंदे, सुमित येसगीकर, विजयकुमार गवीत, प्रल्हाद जोगदंड, संजय जाधव, संजय सिंग, अभिनंदन ढवाळे, अशोक बोईवार, प्रसन्नजीत बलसाणे, बाळू पाटील इंगोले, महेश पाटील, गोकुळ, शुभम कोकुलवार, किरण चीद्रावार, धनुष शेळके
प्रिन्स सॅडी, संतोष खेडकर, अस्वान मोहन, संजय बनुरा, नामदेव कहाळकर, अतुल सातपुते, दौरक गाठे, संतोष येरेकर
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते
( देवेंद्र वाघमारे, नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
कुसुम गोविंदराव कुलकर्णी
माधव सुभाष बोईनवाड
मथुराबाई रुस्तुमराव लोटे
No comments:
Post a Comment