Thursday, 20 August 2015

Namaskar Live 20-08-2015 Video News



नमस्कार लाईव्ह दि.२०/०८/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- महाराष्ट्र भूषणचा वाद पेटला, पुरस्कार रद्द करण्याच्या मागणीसाठी देगलूर कडकडीत बंद

२- नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ यांच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर काढला मोर्चा

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्वाचे

(तिरुपती जाधव - नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: