Wednesday, 12 August 2015

Namaskar Live 12-08-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १२-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- मी ललित मोदींना कोणत्याही प्रकरणात मदत केली नाही मात्र मला याबाबत विचारणा करणाऱ्यांनी राजीव गांधीनी कोणकोणास मदत केली, ते पाहावं - सुषमा स्वराज

२- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सध्या तरी दुसरे काहीच काम उरलेले नाही, म्हणून ते इतरांवर आरोप करत राहतात - महसूल मंत्री एकनाथ खडसे

३- देगलूर शहरात अवैद्य व्यवसायास वाढ

४- शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी नांदेड जिल्हा परिषद विशेष अभियान राबविणार - जि.प. उपाध्यक्ष दिलीप धोंडगे

५- बिलोली तालुका क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय ग्रामीण क्रीडा स्पर्धेत सगरोळीच्या शाळेचे यश

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- लोकसभेत राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नावावरून गदारोळ

२- दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

३- मी ३८ वर्षापासून राजकारणात, ज्या मर्यादेत आणि संयमाने राजकारण केले, ते एखाद्या तपस्येसारखे आहे - सुषमा स्वराज

४- जम्मू-काश्मीर; रोपियान येथे सैन्याच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा गोळीबार, एक जवान जखमी

५- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्लीतल्या निवासस्थानी

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

संकट हा सत्याकडे जाणारा पहिला मार्ग आहे

( ज्ञानेश्वर जाधव, नमस्कार लाईव्ह वाचक )

~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २६ºC / २८ºC आहे

ढगाळ वातावरण आहे

उद्या दि. १३ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज

२५ºC / २८ºC राहील

ढगाळ वातावरण राहील

पावसाची शक्यता मध्यम

No comments: