Thursday, 13 August 2015

Namaskar Live 13-08-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १३-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- संसदेचे पावसाळी  अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित

२- किनवट येथे जगदंबा नगरपालिका पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अल्ताफ अ. गफूर यांच्या पॅनलचा दणदणीत विजय

३- तेलंगनातून गोवंश मांस आणून विकणा-यास धर्माबाद पोलिसांनी केली अटक

४- पूर्णा-आदिलाबाद पॅसेंजर गाडीने प्रवास करताना नागरिकांनी पकडून दिला बोगस टी.सी.

५- देगलूर शहरातील बोअर, हातपंप दुरुस्ती करा; भाजपची नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- भारत-पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक दिल्लीत २३ आणि २४ ऑगस्टला होणार

२- 'जीएसटी' विधेयक संमत होऊ शकले नाही, संसदेचे पावसाळी अधिवेशन वाया - अरुण जेटली

३- संसदेच्या वेळमध्ये येऊन गदारोळ करणे नियमाविरुद्ध - सुमित्रा महाजन

४- समाजवादी पार्टीचे अबू आझमी कार्यकर्त्यासह कुलाबा पोलिसांच्या ताब्यात, परवानगी नसताना आंदोलनाला जात असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात

५- वल्ड बॅडमींटन चॅम्पियनशिप : ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीची महिला दुहेरीत क़्वाटरमध्ये धडक

~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २५ºC / २६ºC आहे

उद्या दि. १४ ऑगस्ट २०१५ हवामान अंदाज

२८ºC / ३०ºC राहील

~~~~~~~~~~~~~

सुविचार

जगा इतके कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळणे तर नशिबाचा खेळ आहे पण परमेश्वराला देणे भागच पडेल

( रवी देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक )

No comments: