नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 28 August 2015
Namaskar live 28 08 2015 Video News
नमस्कार लाईव्ह २८-०८-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- कंत्राटी सफाई कामगारांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
२- डाळींचे भाव गगनाला, गृहिणींचे महिन्याचे आर्थिक गणित कोलमडले
३- सिंहस्थ पर्वणी निमित्त उर्वशी घाट येथे उद्या सकाळी ७:३० वाजता गंगापूजा व महाआरतीचे आयोजन
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1- औरंगाबाद: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ ते ३ सप्टेंबरदरम्यान करणार दुष्काळी भागांचा दौरा, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणीला देणार भेट, अधिकाऱ्यांच्या बैठका आणि लोकांशी संवाद साधणार
2- टोलबंदीच्या मागणीसाठी ट्रक चालक-मालकांचा १ ऑक्टोबरपासून बेमुदत देशव्यापी संप
3- अहमदनगर : दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकार कमी पडले आहे. तसे त्यांनी मान्य करावे. गरज वाटल्यास आमची मदत घ्यावी, पण जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करावा - राधाकृष्ण विखे पाटील
4- दिल्लीतील औरंगजेब रोडचं नाव बदललं, एपीजे अब्दुल कलाम रोड असं नामकरण
5- वन रँक वन पेन्शन: माजी सैनिकांचं दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरूच
~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment