Friday, 28 August 2015

Namaskar live 28-08-2015 Lartur Audio News



नमस्कार लाईव्ह २८-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- सीमाशुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात सोन्याच्या तस्करी ६२ टक्क्यांनी वाढ

२- लातुर येथील औसा तालुक्यात खासदार फंडामुळे एड्सबाधित मुले अडचणीत

३- लातूर येथे तीस हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिकास तीन वर्षे शिक्षा

४- लातूर विभागीय कक्षेतील माध्यमिक शालांत प्रमाणपत्राचे रविवारी विद्यार्थ्यांना होणार वाटप



~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-उच्च शिक्षण गोलमेज परिषद: पायाभूत सुविधा, शिक्षक संख्या यावर श्वेतपत्रिका काढण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना

2-घरातच गणेशोत्सव साजरे करण्यात यावे कारण इतके भूखंड मुंबईत राहिलेले नाही, हाय कोर्टाचे मत

3-राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते उद्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण होणार

4-मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्याबैठकीत श्रीनिवासन यांच्या उपस्थितीला काही सदस्यांनी केला विरोध

5-कोळसा घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना समन्स पाठवण्याच्या मधू कोडा यांच्या मागणीच्या याचिकेवर २ सप्टेंबरला होणार सुनावणी

~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २४ºC / २६ºC आहे

उद्या दि. २९ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज

२८ºC / २९राहील

~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठ सुख आहे

{ भास्कर पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: