Thursday, 27 August 2015

Namaskar live 27-08-2015 Video News



नमस्कार लाईव्ह २७-०८-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले, चर्चेविना ठरावांना मंजुरी

२- आदिवासी समाज संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

३- देगलूर नगर पालिकेच्या अभियंत्याला निलंबित करा देगलूर रिपाईची मागणी, उपोषण सुरु

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- नावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती

२- इस्रोचं मोठं यश, GSAT-6 संवाद उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

३- नांदेडमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस

४- बिलोली मनसे तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांचा प्रमुख कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

५- अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त डोणगाव येथे ३१ ऑगस्टला सत्यपाल महाराज यांच्या कार्यक्रमांचे आयोजन

६- बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे अवैद्य वाळू उपसा चालूच

७- नांदेड येथील कृषी परिषदेच्या मेळाव्यास जाण्यास देगलूरमधून हजारो शेतकरी तयारीत

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

यशस्वी व्हायचे असेल तर कल्पना नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच मदत करतात.

(संतोष दवे, नमस्कार लाईव्ह वाचक )

No comments: