Sunday, 16 August 2015

Namaskar Live 16-08-2015 Video News



नमस्कार लाईव्ह १६-०८-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- संसद चालू दिली नसल्याबद्दल भारतीय जनता पार्टी नांदेडच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस खासदारांच्या विरोधात निषेध मोर्चा संपन्न

२- पुरेसा युरिया खतांचा साठा उपलब्ध असतांना शेतकऱ्यांना खत न देणाऱ्या जीवन ट्रेडिंग कंपनीवर कारवाई करा; अन्यथा तीव्र आंदोलन करू, कृषी परिषदेचा इशारा

३- नांदेड जिल्हा कॉंग्रेस ग्रंथालय विभागाचा मेळावा संपन्न

४- स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी नांदेड पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रम संपन्न

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-मुंबई फायर ब्रिगेडमध्ये तब्बल 90 मीटरची उंची गाठणारी स्कायलिफ्ट

2-वृत्तपत्र विक्रेत्यांनी तहलकाच्या अंकांची विक्री करु नये, बाळासाहेबांचा अपमान सहन करणार नाही,राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

3-महाराष्ट्रात 22 नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव, सुधीर मुनगंटीवारांची माहिती

4-पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे गृहमंत्री बॉम्बस्फोटात मृत्युमुखी

5-शरद पवारांच्या दुष्काळ परिषदेत चोरट्यांचा धुडगूस, आंदोलकांचे खिसे कापून लाखभर रुपये लुटले

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

शब्दच माणसाला जोडतात आणि शब्दच माणसाला तोडतात,

हे शब्दच आहेत, ते कधी रामायण तर कधी महाभारत रचतात

( योगेश काळे, नमस्कार लाईव्ह वाचक )

++++++++++++++++++++


No comments: