Wednesday, 19 August 2015

Namaaskar Live 19-08-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह १९-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- पुरंदरेंचं काम मोठं, याचिकेमध्ये कोणताही अर्थ नाही - हायकोर्ट

२- तटरक्षक दलाच्या ४५० पोलिसांपैकी अर्ध्यांहून अधिक, म्हणजे तब्बल २३० पोलिसांना स्विमिंग येत नसल्याचं अहवालात उघड

३- लातुरमध्ये LIC कॉलनीत चोरी, ATM कार्ड चोरून ३० हजार काढले

४- विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जाणार - राज्य समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे

५- लातूर शहरातील पाणी टंचाईमुळे पाणी विकण्याचा व्यावसाय तेजीत

~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत लातूरला पाच सुवर्ण पदक

२- बाभळगाव रोडवरील म्हाडा कॉलनी परिसरात एस.टी. आणि दुचाकीची समोरासमोर धडक

३- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

४- माहिती प्रसारण मंत्रालयाच्या ३ सदस्यांची टीम उद्या FTII मध्ये जाणार, केंद्र सरकारचा आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न

५- भष्टाचार विरोधी पथकाला IPL मधील गैरप्रकार रोकण्यात अपयश - प्रीती झिंटा

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते

( अभय यादव, नमस्कार लाईव्ह वाचक )

~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २३ºC / २५ºC आहे

उद्या दि. २० ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज

२४ºC / २८ºC राहील

No comments: