Tuesday, 18 August 2015

Namaskar Live 18-08-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १८-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार वितरण सोहळा होणारच - भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार

२- वरशैव लिंगायत गवळी महिलामंडळातर्फे श्रावणमासानिमित्त श्री ग्रंथराज परमरहस्य व शिवनाम संकीर्तन सोहळ्यास प्रारंभ

३- पोखार्निच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी राम महाजन यांची निवड

४- सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करण्यात येणार - आरोग्य सभापती संजय बेळगे

५- कंधार येथे पाँथर पॉवर ऑटो संघटना कार्यकारणी जाहीर



~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-दिल्लीत विशेष महानगर दंडाधिकाऱ्यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने केली अटक

2-अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम पक्षातून निलंबित

3-देशाचे संरक्षण सैन्य करतेय, पण माजी सैन्यांनी म्हटले की आम्हाला पेन्शन द्या तर मोदींनी आश्वासन दिले परंतू आता त्यांना विसर पडलाः राहुल गांधी

4-बाबासाहेब पुरंदरेंना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार द्यावा. ते त्या पात्रतेचे आहेत असं मला वाटतंः विश्वास पाटील

5-राज ठाकरे काय बोलतात याला मी महत्त्व देत नाहीः शरद पवार

~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२८ºC / २९ºC आहे

ढगाळ वातावरण आहे

उद्या दि. १९ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज

२८ºC / ३०ºC राहील

ढगाळ वातावरण राहील

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

( , नमस्कार लाईव्ह वाचक )

No comments: