Wednesday, 26 August 2015

Namaskar Live 26-08-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २६-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- तब्बल तेरा वर्षानंतर अहमदाबादमध्ये पुन्हा कर्फ्यू

२- नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन, जीवे मारण्याची धमकी

३- आ. नागेश पाटील आष्टीकरांच्या प्रयत्नांना यश.. वसंतला नवसंजीवनी मिळणार

४- सत्येत नैतिकता नसलेली मंडळी आल्याने सामाजिक समस्यात वाढ - माजी पालकमंत्री राविसेठ पाटील

५- शिक्षणाच्या गुणवत्‍तेचा पाया हा अंगणवाडीतच - महिला व बाल कल्याण सभापती वंदनाताई लहानकर

६- तहसीलदार सुरेखा स्वामीची धाडसी कारवाई, माच्नुर्च्या घाटावर वाळूचे २३ ट्रक जप्त

+++++++++++++++++++++++++++++++++

संक्षिप्त

१- पंतप्रधान मोदींकडून 28 तारखेला ‘वन रँक वन पेन्शन’ची घोषणा

२- कोल्हापूरमध्ये तात्पुरत्या स्थगितीनंतर आजपासून टोलवसुलीची शक्यता

३- नाशिक जिल्हा बँकेवर दरोडा, 44 लॉकर फोडून लाखोंचं सोनं लंपास

४- विष्णुपुरीमध्ये पाणीसाठा ८.८३ दशलक्षघनमीटर

+++++++++++++++++++++++++++++++++



आजचा सुविचार

समृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते.

(संदीप सावते, नमस्कार लाईव्ह वाचक )

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

अतुल अरोटे, धीरज डोंगरजकर, रुपेश वट्मवार, साईनाथ राहेरकर, प्रसाद मठपती, धनंजय सुपेकर, सुधीर चन्नावार,

वैभव कुटे, जगन्नाथ वाकचौरे, दिनेश कुमत, किशोर पातोडे, नितीन मुंदडा, सुशील शिंदे, शुभम मापारे, आदिनाथ पवार

No comments: