नमस्कार लाईव्ह २८-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- दुष्काळ जाहीर करण्याची वेळ येणार नाही - राज्यकृषीमंत्री एकनाथ खडसे
२- खंडणीप्रमाणे वर्गणी वसूल करू नका, हायकोर्टाचे गणेश मंडळाला आदेश
३- डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान प्रभावीपाने राबवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे - जि.प. सदस्या वर्षाताई भोसीकर
४- सौचालायाच्या यादीत नाव नसलेल्या लाभार्थ्यांना संधी, जिल्ह्यात विशेष पंधरवडा साजरा करण्यात येणार - मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे
५- देगलूरमध्ये विजेचा लपंडाव चालूच
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-अहमदनगर- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काय निर्णय घ्यायचा ते पंधरा दिवसांत ठरविले जाईल. दुष्काळी जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन आढावा घ्यावा- विखे पाटील
2-भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याचा दावा करीत पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्ताला समन्स पाठवले
3-परळी तहसील कार्यालयावर संतप्त शेतकऱ्यांनी केली दगडफेक, बीड जिल्हा बँकेच्या मोढा शाखेतील कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाविरोधात संताप
4-जम्मू - काश्मीरमधील उडी सेक्टरमध्ये गुरुवारी जिवंत पकडलेला लष्करचा अतिरेकी सज्जादने पाकिस्तानचा असल्याची दिली कबुली
5-लातूरमध्ये तीन लाखांसाठी विवाहितेला जाळण्याचा प्रयत्न
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
चांगली वस्तू, चांगली व्यक्ती, चांगले दिवस यांची किंमत निघून गेल्यावर समजते
{ रणजीत कुमार, नमस्कार लाईव्ह }
~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २५ºC / २७ºC आहे
उद्या दि. २९ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज
२६ºC / २८ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
No comments:
Post a Comment