Monday, 17 August 2015

Namaskar Live 17-08-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह १७/०८/२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची वनसंवर्धनासाठी काम करण्याची तयारी

२- माजी म्य्ख्यामंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी वर टीका

३- औसा येथील नाथमंदिरात श्रावणमास अनुष्ठानास प्रारंभ

४- आज अहमदपुरात दुष्काळ व पाणीटंचाई निवारण परिषद

५- लातूरमध्ये गांधी चौकात भाजपची जोरदार निदर्शने

~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-भारतात १ ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक होण्याची शक्यताः पंतप्रधान नरेंद्र मोदी

2-माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना कोळसा घोटाळाप्रकरणी आरोपी करून समन्स पाठवावे यासाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांचा कोर्टात अर्ज

3-प्रसिद्ध गायक अरिजित सिंहला जीवे मारण्याची धमकी, अरिजित सिंहची ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार

4-पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच असल्याने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, महिनाभरात पाकिस्तानकडून ३९ वेळा करण्यात आले शस्त्रसंधीचे उल्लंघन

~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २७ºC / २९ºC आहे

उद्या दि. १८ ऑगस्ट २०१५ हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC राहील

~~~~~~~~~~~~~

सुविचार

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नसतात, एकही प्रश्न सोडून दिले कि सुटतात

(विशाल राठोड, नमस्कार लाईव्ह वाचक )

No comments: