Friday, 21 August 2015

Namaskar Live 21 08 2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २१-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- दुसऱ्या, चौथ्या शनिवारी बँका बंद, सप्टेंबरपासून अंमलबजावणी

२- पाण्याची चिंता वाढली, महाराष्ट्रात अद्याप सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही

३- राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी जिल्हा संघाची उद्या निवड चाचणी

४- जिल्ह्यातील खरीप पिकांची आणेवारी ५० टक्यांपेक्षा कमी काढा, भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली मागणी

५- भाजपचा पर्दाफाश करण्यासाठी २२ ते २५ ऑगस्ट कॉंग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन - खा. अशोकराव चव्हाण

६- शौचालय उभारण्यात नांदेड जिल्हा यंदाही राज्यात अव्वल - जि.प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना पुन्हा धमकीचे पत्र

२- नांदेड जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची २७ कोटींची कामे पूर्ण

३- अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मनपाच्या वतीने २३ ऑगस्ट रोजी व्याख्यानमाला

४- FTIIचा वाद सोडविण्यासाठी केंद्राचे पथक पुण्यात

५- भारताने पाकिस्तानकडून NSA बैठकीत तपशील देण्यास सांगितले, परराष्ट्र व्ह्यावहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली माहिती

~~~~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

श्रीधर आतुरकर, वेदांत पुरी, संकल्पना वाढवे, अभिराज यलमवाड, श्रीसाई सोमसेटवार, अनिल खिडे, संजीव गदंगे, अविनाश कुटे, सतपालसिंग गिल, अतिक सरपद, अजय बाहेती, दीपक पुजारी, गोपाल मुंदडा, राहुल दासे,

हर्शल जोंधळे, गोपाल मुंदडा

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

सूर्योदय हे केवळ एक औचित्य, खर तर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरु होतो.

ज्यांच्यासाठी डोळ्यात अश्रू यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येवू देत नाही

(गीतेश शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक )

~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

नामदेव सटवाजी धुतमल

शारदा शंकरराव उत्तरवार

भगवानसिंह बाबूसिंह भागिले

म्हालनबाई राघोबा आंबटवार

माधवराव पांडोजी बोकारे

No comments: