Friday, 21 August 2015

Namaskar Live 21 08 2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह २१-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- शाळांमध्ये आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण रद्द करण्यात येणार

२- आजचा दुष्काळ हे आघाडी सरकारच्या पापाचे फळ - राज्य पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर

३- लातुरातून आम्खी एक विद्यार्थी गायब, मावशीकडे जातो म्हणून गेलेला विद्यार्थी घरी परतलाच नाही

४- लातूर जिल्ह्यातील १०८ वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ

५- लातूरमध्ये मनपाकडून टँकरने घरगुती पाणीपुरवठा सुरु



~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-रिजर्व बॅंकेकडून ११ पेमेंट बॅंकांच्या स्थापनेस मंजुरी

2-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांसंदर्भात भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानकडून NSA बैठक रद्द करण्याची शक्यता

3-मुंबई: युनियनबाजी न करण्याच्या आदेशाविरोधात एअर इंडियाच्या वैमानिकांचे कामबंद आंदोलन; अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमाने रखडली

4-अण्णा हजारे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यासंदर्भात कोणताही अधिकृत सूचना नाही, अण्णांच्या कार्यालयातील व्यवस्थापकाची माहिती

5- गॅस सिलिंडर असल्यास रेशनकार्डवर रॉकेल मिळणार नाही

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

कुठेही बोलतांना आपल्या शब्दांची उंची वाढवा, आवाजांची उंची नको. पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजेच्या कडकडाटामुळे नव्हे

(  विठ्ठल कत्रे, नमस्कार लाईव्ह )

~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २७ºC / २९ºC आहे

उद्या दि. २२ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज

२६ºC / २८ºC राहील

No comments: