नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 30 August 2015
Namaskar Live 30-08-2015 Video News
नमस्कार लाईव्ह ३०-०८-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- शेतकरी दिनानिमित्त आज शेतकरी मार्गदर्शन मेळावा व गौरव सोहळा संपन्न
२- अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त डॉ. जनार्दन वाघमारे यांचे व्याख्यान संपन्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-नागपूरः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई चलन प्रणालीचे उद्घाटन
2-भूसंपादन विधेयकाला साऱ्या देशातील जनतेने विरोध केला: नितीशकुमार
3-काही लोक बिहारला तुच्छ लेखत आहेत: सोनिया गांधी
4-दाभोलकर, पानसरेंच्या पाठोपाठ ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची हत्या
5-'जहाँ कम, वहाँ हम'...'कळेल... किसमें कितना है दम' नाट्यगृहाच्या भूमिपूजनाला उद्धव आणि तावडेंची जुगलबंदी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानेच मोठा होतो
(पृथ्वीराज ठाकूर, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment