नमस्कार लाईव्ह १५-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- सरकारी योजनांच्या माध्यमांतून येत्या ५ वर्षात २० हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा मानस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२- लोकनेते विलासराव देशमुख यांना तृतीय स्मृतीदिनानिमित्त हजारों नागरिकांनी वाहिली आदरांजली
३- वृत्तपत्र विक्रेत्यांचे उद्या परभणीत खासदार, आमदार व सर्व दैनिकांच्या संपादकांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अधिवेशन
४- लातूरच्या क्रीडा संकुलावर ग्रामविकास मंत्री तथा लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन
५- लातुमध्ये अल्पसंख्यांक मिलीन्चाय वस्तीगृहासाठी जागा उपलब्ध करून बांधकाम करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शहर भाजपच्या वतीने राज्य शासनाचे अभिनंदन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- स्वच्छ भारत योजना २०१९ पर्यंत १०० टक्के यशस्वी करून दाखवणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
२- अमर जवान ज्योत येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली
३- "स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया", पंतप्रधानांचा नवा नारा
४- पाकिस्तानी सैन्याने मंदी आणि सौजीया सेक्टरमध्ये केला गोळीबार
५- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण अहंकाराचा नमुना - कॉंग्रेस
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / २९ºC आहे
उद्या दि. १६ ऑगस्ट २०१५ हवामान अंदाज
२८ºC / ३०ºC राहील
~~~~~~~~~~~~~
सुविचार
कष्टामुळे भविष्यकाळ चांगला होतो
आणि आळसामुळे वर्तमानकाळ चानागाला होतो
( बालाजी धामपलवार, नमस्कार लाईव्ह वाचक )
No comments:
Post a Comment