Wednesday, 19 August 2015

Namaaskar Live 19-08-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १९-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- महाराष्ट्र भूषण पुरस्काराविरोधातील याचीका हायकोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्याला ठोठावला दहा हजारांचा दंड

२- स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी युनेसेसेफचे संवाद टूल्स प्रभावी; युनिसेफ समन्वयक जयंत देशपांडे

३- शौचालय बांधकाम केलेल्या ३० लाभार्थ्यांना ३ लाख ६० हजार रुपयांचा धनादेश जि.प. सदस्या वर्षाताई भोसीकर

४- धर्माबाद तालुका प्रतिनिधी लक्ष्मण तुरेराव व संजय कदम यांना आदर्श पत्रकार प्रदान

५- प.पु. गोळ्वलकर गुरुजी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन दि. २३ ऑगस्ट रोजी होणार

६- वसमत तालुक्यात अज्ञात व्यक्तींचा बस फोडण्याचा धुमाकूळ सुरु



~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1- बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्याशी संबंधित १५ ठिकाणी CBIचे छापे

2- भारत-पाकिस्तान दरम्यान चर्चा होणार असल्यास आम्ही त्याला पाठिंबा देऊ - हुरियत कॉन्फरन्स

3- राजकारणातील अस्पृश्यता संपवण्याची गरज -मुख्यमंत्री

4- मुंबई विद्यापीठातील धक्कादायक प्रकरण,तीन वर्षांत ९०४ बनावट पदव्या

5- भारत हा 'जागतिक कारखाना' - चीन

~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC आहे

उद्या दि. २० ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज

२८ºC / ३०ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी

(शिवराज सोनटक्के , नमस्कार लाईव्ह वाचक )


No comments: