नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 23 August 2015
Namaskar Live 23-08-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २३/०८/२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- कर्जबाजारी शेतकऱ्यांना रिझर्व बँकेचा दिलासा, कर्जाच्या परतफेडीसाठी मुदतवाढ
२- नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
३- ग्रामपंचायत परीचालकांच्या थकीत बिलासाठी उद्या किनवट येथे साखळी उपोषण
४- गुरुद्वारा सचखंड बोर्ड यांच्या वतीने नांदेड येथील श्री गुरुग्रंथ साहेब भवन येथे अस्थी रोगाबाबत तीन दिवसीय शिबिरांचे आयोजन
५- हिमायतनगर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-राष्ट्रीय स्वयंसेकसंघाच्या प्रांत समन्वयक बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री व राज्यातील भाजपचे मंत्री उपस्थित..
2-भारत-पाकिस्तान चर्चेविषयी गंभीर नव्हते, केवळ तोंडी कबड्डी-कबड्डी खेळत होते... काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांचा आरोप..
3-पुढील आठवड्यात विधी आयोग मृत्यूदंडाच्या शिक्षेबाबतचा अहवाल सादर करणार
4-बीडजवळ ३० हजार किलो गोमांस जप्त
५- भाजपचे स्वस्ताईचे आश्वासन हवेतच विरले, खा. अशोकराव चव्हाण यांची टीका
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
अंधार आहे म्हणून रडत बसलात तर तुमच्या जीवनात उजेड पडण्याची अपेक्षा करू नका, आंधरासारख्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटविण्याचे धाडस दाखवले तरच अंधार दूर होईल
( नितीन हळदे, नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
गुलाबसिंघ नबाब, तिरुपती कोंढेकर, राहुल अमिलकंढवार, तेजश्विनी काळे, रोहिदास वाचल, यादव दोने, मंचक अरसुळे, सतीश जैश्वाल, राजेश कोटलवार, गजानन गीते, राहुल अमीकंढवार, सुमित शेटिया, बापू दासरी, तिरुपती कदम, श्याम जाधव, आकाश पोतदार, रितेश बच्चेवार
तुकाराम लालपोतू, भाऊसाहेब जाधव, अमित पुंड, प्रणव गाठेकर
~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
नारायण सदाशिव कुलकर्णी
कुलवंतसिंघ तेहलसिंघ रागी
शेख सुलतान फकीरसाब
कौशल्याबाई तुकाराम देशमुख
विजयकुमार चावरे
प्रकाश फकीरा चव्हाण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment