नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 31 August 2015
Namaskar Live 31-08-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह ३१-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अजित पवारही अडकू शकतात - दिलीप कांबळे
२-अर्थखात्याची धक्कादायक माहिती, सरकार घेते रोज १०० कोटींचे कर्ज
३- रेणापूर तालुक्यातील दर्जी बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दुसऱ्या वर्गाला शिक्षक नसल्याने गावकऱ्यांनी भरविली जिल्हा परिषद लातूर येथे शाळा
४- किल्लारी येथील ग्रामदैवत निळकंठेश्वर यात्रेला उत्साहात प्रारंभ
५- खाजगी शिक्षक भरती शासनाकडून लातूरच्या खाजगी शाळांच्या संचालकांचा आंदोलनाचा इशारा
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-जैन समुदायाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, प्रथेच्या बंदीवरील निर्णयाला स्थगिती
2-अनेक कंपन्यांमध्ये प्रशिक्षण ई-लर्निंगद्वारे होतं- प्रदीप पेंडसे
3-पुणे: 89वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अध्यक्षपदासाठी साहित्यिक श्रीपाल सबनिस यांनी अर्ज भरला
4-अमिताभ बच्चन यांचे टि्वटर अकाऊंट झाले होते हॅक, बच्चन यांनीच दिली माहिती
5-हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; सलमानचा जामीन रद्द होणार नाही
~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२७ºC / ३०ºC आहे
उद्या दि. ३१ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज
२८ºC / ३१ºC राहील
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले
{ विशाल राठोड, नमस्कार लाईव्ह }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment