नमस्कार लाईव्ह दि.१९/०८/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- आज जागतिक फोटोग्राफीदिनानिमित्त नांदेड शहरात मराठवाडा फोटोग्राफर असोसिएशन, नांदेड तर्फे नवीन फोटोग्राफीच्या सुविधांचे मार्गदर्शन मेळावा संपन्न
२- देगलूर येथील भोई समाजाच्या विविध मागण्यांसाठी २४ ऑगस्ट पासून उपोषणास बसणार असल्याचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
३- आज नागपंचमी उत्साहात साजरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1- बाबासाहेब पुरंदरेंच्या अभिनंदनासाठी विशेष सभा बोलवा, मुंबई महापालिकेत मनसेची मागणी, भाजपचा पाठिंबा
2-- महाराष्ट्रात जातीचं राजकारण गेल्या दोन दिवसांपासून सुरु झालं आहे, आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा
3-दिल्लीला पूर्ण राज्याचा तर बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळायला हवाः नितीश कुमार यांची बिहार सन्मान कार्यक्रमात मागणी
4-आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या FTII च्या ५ विद्यार्थ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
5-पुण्यातIAS, IPS अधिकाऱ्यांनीच थकवलेत सरकारचे कोट्यवधी रुपये
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही
( प्रदीप पुरोहित - नमस्कार लाईव्ह वाचक)
No comments:
Post a Comment