Thursday, 13 August 2015

Namaskar Live 13-08-2015 Video News



नमस्कार लाईव्ह दि.१३/०८/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१) अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधीकारी यांना निवेदन

२) दलितांवर होणाऱ्या अन्याया विरोधात दलित महिलांनी उपसले उपोषणाचे हत्यार

३) खाजगी वाहनांची विनापरवाना प्रवाशी वाहतूक बंद करा

४) मुक्रामाबाद्च्या महादेव खळुरे यांचे लातूर येथे भव्य चित्रप्रदर्शन

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाची खराब सुरुवात, टीम इंडिया मजबूत स्थितीत

२) राधे मॉ अडचणीत अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

३) काँग्रेसच्या अशा वागण्यामुळे आणीबाणीची आठवण, मोदींचा पलटवार

४) संगमनेरमध्ये बिबट्याचा महिलेवर हल्ला

५) मॅगीवरची बंदी अखेर उठली, 6 आठवड्यांनंतर परतणार मॅगी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

मौत का डर जिंदगीके डर से हि आता ही !

जो शक्स बहोत जी लेता ही

ओ किसी भी समय को मरणे को तयार रहता है !

(करण खंदारे - नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: