Thursday, 27 August 2015

Namaskar live 27-08-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २७-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- विष्णुपुरी जलाशयात दीड महिना पुरेल एवढेच पाणी शिल्लक

२- जलयुक्त शिवार अभियानासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाधाक्ष राजेश पवार यांनी दिला १ लाख ११ हजारांचा निधी

२- पावसाने दडी मारल्याने, दुष्काळाच्या छायेत होरपळणाऱ्या शेतकऱ्याला खरीप पिकांची चिंता वाढली

३- ठाणे मोट्रो आता ट्रॅकवर

४- डाळींचे भाव वाढल्याने महिला वर्गांला झाला भाज्यांचा पर्याय

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्यास सरकारच्या तिजोरीवर १.१६ लाख कोटी रुपयांचा भर - अर्थमंत्रालयाचा अंदाज

२- धुळे, नंदुरबारमध्येही पटेल आरक्षणाची मागणी

३- गुजरातमध्ये हिंसाचारात आतापर्यंत ६ जणांचा बळी

४- नांदेड येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत शौचालयासाठी मिळणार २५ हजारांचे अनुदान

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

सुलतान आकाश, किरण पाटील, चंदू मेटकर, स्वरूप रामदेनवार, सतीश जाधव, सतीश सोनटक्के, अनंता चव्हाण, कृष्णा लोकमनवार, पंजाब पाटील, सचिन शाह, मिलिंद भार, अविनाश सातपूते, रिझवान पटेल, आशिष शिंदे, रवींद्र पाटील, गोविंद लेडंगे

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

न हरता, न थकता, न थांबता

प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं

(प्रवीण डूब्बेवार, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

विठ्ठलराव अमृतवाड, शकुंतलाबाई रच्चलवार, नामदेव कांबळे, तुकाराम मटाळकर

No comments: