नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 31 August 2015
Namaskar Live 31-08-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ३१-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- देशातील लोकसंख्या वाढीचा दर घटला
२- राज्याचे मुख्यमंत्री थापा मारत आहेत, काँग्रेसचे जेष्ठ नेते नारायान्राने यांची टीका
३- रब्बी हंगामावरही दुष्काळाची छाया; वैरण, पाण्याचे शेतकऱ्यासमोर संकट
४- युवा पथर माहिती आघाडीचे आंदोलन यशश्वी, महाविद्यालयांना देणार शिष्यवृत्ती नोटीसा
५- राज्यसेवा, विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आणि तलाठी पदाची परीक्षा एकाच दिवशी
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-खराब हवामानामुळे मुंबईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या जेट एअर वेजचे विमान पुन्हा माघारी वळवण्यात आलं
2-वन रँक वन पेन्शन'साठी माजी सैनिकांचे दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरूच
3-देशात बदल घडवण्याविषयीचं केजरीवाल यांचं ब्लू प्रिंट चांगलं होतं, पण दुर्दैवानं ते स्वत: चांगले नेते नाहीत... हार्दिक पटेल याचं मत.
4-राज्यातील जनतेला सर्व कागदपत्र ऑनलाइन मिळतील, यादृष्टीने प्रयत्न - तावडे
5-अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अजित पवारही अडकू शकतात: राज्यमंत्री दिलीप कांबळे
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
कामावर विश्वास ठेवा, नशिबावर नाही.
देवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका.
(शिवाशिष दरोडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
सुशीलकुमार जाधव, तेजश कदम, दिलीपसिंघ सोडी, पार्थ दमकोंडवार, प्रथमेश मेंडके, ओम जोशी, शरद सूर्यवंशी, दत्ता पाटील इज्जतगावकर, संतोष पवार, गौरव जीजू, गोपाल गावाळे, विनोद राहेजा, भूषण सोनसळे, दत्ता पाटील,
प्रसाद पवार, प्रसिक जगताप, अजय थोरात, तेजश कलंत्री
~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
सखारामपंत शेषराव देशमुख
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment