नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 23 August 2015
Namaskar Live 23-08-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २२-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी येत्या सप्टेंबरमध्ये कॅबिनेटची बैठक घेण्यात येणार, तसेच दुष्काळी भागाचा दौरा करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२- कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांनी घातला गोंधळ
३- कुंभमेळ्यात चोऱ्या, लुट करणारया भामट्यांना पकडण्यासाठी नाशिक पोलीस साधूच्या वेशात
४- धर्माबाद स्टेशनला डी.आर.एम. सौ. अरुणा सिंग यांनी दिली भेट
५- नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळाची परिस्थिती
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-सरकार फक्त काही जिल्ह्यात काही जिल्ह्यात उपाय करताना दिसतंयः शरद पवार
2-औरंगाबादेतील बैठकीत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे सादरीकरण, जिल्हानिहाय पाणीसाठ्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा
3-लोकसभेत दोन मिनिटं जे काही बोलायचं होतं तेही राहुल गांधींनी लिहून आणलं होतं: केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींची टीका
4-नेपाळ पुन्हा भूकंपाचा धक्का...नेपाळ ५ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरले
5-ग्रामसभांमधून सरकारच्या योजनांची माहिती देऊः मुख्यमंत्री
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते, एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता
( संजय राऊत, नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २८ºC / ३०ºC आहे
निरभ्र आकाश आहे
उद्या दि. २४ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
निरभ्र आकाश राहील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment