Monday, 17 August 2015

Namaskar Live 17 08 2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १७-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- सव्वाशे कोटी लोकसंख्येचा भारत केवळ बाजारपेठ नसून एक सत्ताकेंद्र -पंतप्रधान मोदी

२- ताज्यात एक लाख विहिरींच्या निर्मितीस सुरुवात - जलसंपदामंत्री गिरीश महाराज

३- केंद्र सरकार घरकामांसाठी एक नवे धोरण आणणार

४- बिलोली शहरात ३३ के.व्ही. साठी जागा उपलब्ध करून देण्याची माजी आ. रावसाहेब अंतापुरकर यांची उपविभागीय अधिकारी शरद पवार यांच्याकडे मागणी

५- शेतकऱ्यांनी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घ्यावा - आ. सुभाष साबने

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करा, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची मागणी

2-उधमपूर दहशतवादी हल्ल्यातील पकडलेला जिवंत आरोपी नावेदची 'लाय डिटेक्टर टेस्ट' करण्यास कोर्टाची परवानगी

3-रतात २०२२ पर्यंत ५ कोटी स्वस्त घरे बनविण्याचे आमचे लक्ष्य आहेः पंतप्रधान नरेंद्र मोदी

3-भारतात २०२२ पर्यंत ५ कोटी स्वस्त घरे बनविण्याचे आमचे लक्ष्य आहेः पंतप्रधान नरेंद्र मोदी

4-सरकारी बँकांत पुढच्या दोन वर्षांत ८० हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्य़ांची पदं रिक्त होणार

4-एआयपीएमटी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर

5-सरकारी बँकांत पुढच्या दोन वर्षांत ८० हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्य़ांची पदं रिक्त होणार

~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२७ºC / २९ºC आहे

उद्या दि. १८ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC राहील

ढगाळ वातावरण राहील

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नसतात, काही प्रश्न सोडून दिले की सुटतात

( विशाल राठोड , नमस्कार लाईव्ह वाचक )

No comments: