नमस्कार लाईव्ह १८-०८-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- महाराष्ट्र भूषण रद्द करण्याच्या मागणीसाठी देगलूर येथे सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने दोन तास चक्का जाम
२- पवार हे जात-पातीचं विष कळवत आहेत - राज ठाकरे
३- शेतकरी आणि सामान्याचाही जिव्हाळ्याचा विषय असलेला कांदा पुन्हा चर्चेत
४- लोहा-कंधारचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मतदारसंघात पिण्याच्या पाण्यासाठी नवीन बारा टँकर घेतले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-मराठा असलो तरी मला शिवरायांचा सन्मान करणा-यांचा अभिमान वाटतो - आशिष शेलार, भाजप
2-हा देश मोदींच्या मित्रांचा नाही तर तो तुमचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा आणि युवकांचा आहेः राहुल गांधी
3-जातीभेदाच्या द्वेषातून पुरंदरेंना विरोध होतोय, हे दुःखद आहेः विश्वास पाटील
4-सुप्रीम कोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढते
( रणजीत कुमार , नमस्कार लाईव्ह वाचक )
No comments:
Post a Comment