नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 31 August 2015
Namaskar Live 31-08-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ३१-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- १५ सप्टेंबर पर्यंत टंचाईग्रस्त गावे जाहीर केली जातील - महसूलमंत्री एकनाथ खडसे
२- शेतकऱ्याच्या मालाला म्हणूनच देशामध्ये आर्थिक मंदी - माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार
३- बऱ्याच वर्षानंतर आला श्रावण महिन्यात अंगारिका संकष्ठ चतुर्थीचा योग, उद्या अंगारिका संकष्ठ चतुर्थी
४- किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील उपजिल्हा रूग्णालयावर दिवसेंदिवस येत आहेत वाईट दिवस
५- बिलोली तालुक्यातील कोरेगाव मार्गाची दैनीय अवस्था
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-अहमदनगर: केंद्र सरकाने भूसंपादन कायद्याचा अध्यादेश पुन्हा न काढण्याचा निर्णय घेणे हे काँग्रेसच्या आंदोलनाचे यश- राधाकृष्ण विखे पाटील
2-संथारा व्रतावर बंदी घालण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
3-दिल्ली: केंद्रीय गृहसचिवपदी राजीव महर्षी यांची नियुक्ती; विद्यमान सचिव एल. सी. गोयल यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती
4-शीना बोरा हत्या: आरोपींच्या कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ, सुनावणीदरम्यान इंद्राणीला चक्कर
5- आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे १ सप्टेंबरपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
(सुमित महाजन, नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / २९ºC आहे
ढगाळ वातावरण आहे
उद्या दि. १ सप्टेंबर २०१५चे हवामान अंदाज
२९ºC / ३१ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment