नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 21 August 2015
Namaskar Live 21 08 2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २१/०८/२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- घरात सिलेंडर असेल तर यापुढे रेशनकार्डवर रॉकेल मिळणार नाही - अन्न व नागरी पुरवठा विभाग
२- उत्पादन घटल्याने डाळीच्या दरात ३० ते ४० टक्क्यापर्यंत वाढ
३- राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ राजश्री शाहू महाराज पॉलीटेक्निक येथे मोफत प्रवेश - प्राचार्य प्रशांत ठमके
४- डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास का नाही? किनवटमध्ये जाहीर निषेध
५- बिलोली येथे सी.सी. रोडचे काम पूर्ण करा, सय्यद रियाज यांची मागणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-अनुकंपा तत्वावर आता ग्रामसेवक पदाचीही नोकरी: पंकजा मुंडे
2-मुंबई: जे.जे.रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला स्वाइन फ्लूची लागण
3-स्थानिक स्वराज संस्थेत मतदानाची सक्ती करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने दिली स्थगिती
4-स्मृती इराणी यांच्या लेटरहेडच्या 'चुका' सोशल मीडियावर व्हायरल
5-काश्मीर धोक्याचं केंद्र, पाकिस्तान मोदींची परीक्षा पाहतोय, न्यूयॉर्क टाईम्सचा दावा
~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका
( यादव लोकडे, नमस्कार लाईव्ह )
~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २८ºC / ३०ºC आहे
निरभ्र आकाश राहील
उद्या दि. २२ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
निरभ्र आकाश राहील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment