नमस्कार लाईव्ह दि.२२/०८/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- १९९३च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना फाशी द्या, श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारसी पूर्णतः मान्य करा - समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी
२- मनसेचे राज ठाकरे यांनी घेतली महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांची सदिच्छा भेट
३- विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज - महाराष्ट्र विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1- भारत-पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी काश्मिर आणि दहशतवाद यांच्यासह आठ गंभीर मुद्द्यांचा समावेश आहे - सुषमा स्वराज
2-मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय
3-मुंबईतल्या तिकीटांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस तिकीट सुरु केल्यानंतर आता पेपरलेस पासही उपलब्ध होणार
4-अनमोल टुक्रेल या १६ वर्षाच्या मुलाने बनवलं गुगलपेक्षाही सर्वोत्कृष्ट सर्च इंजीन
5-श्रुती कुलकर्णी आत्महत्येप्रकरणी अखेर हरीष खटावकर निलंबित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
इतिहासाने मनुष्य शहाणा होतो. कवितेमुळे चतुर होतो. गणितामुळे त्याला सूक्ष्म दृष्टी येते. तत्वज्ञानामुळे त्याच्या मनाची खोली वाढते आणि नैतिक शिक्षणामुळे तो गंभीर होतो
( रुपाली कुलकर्णी - नमस्कार लाईव्ह वाचक)
No comments:
Post a Comment