नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 22 August 2015
Namaskar Live 22-08-2015 Morning Audio news
नमस्कार लाईव्ह २२-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- सरकारी बँकामधील बुडीत कर्जे कमी करणाऱ्या उपाययोजना लवकरच - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
२- नांदेड जिल्ह्यात चारा छावण्या सुरु करण्यासाठी जि.प. उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
३- नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ७ सप्टेंबर रोजी लोकशाही दिन
४- जैन समाजाच्या वतीने सोमवारी मूक निषेध मोर्चा
५- पाण्याचा काटकासरीने वापर करावा - महापौर शैलेजा स्वामी
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-पाकिस्तानसोबतच्या कोणत्याही प्रकारच्या चर्चेला शिवसेनेचा नेहमीच विरोध राहिला आहे- संजय राऊत
2-परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज संध्याकाळी ४ वाजता घेणार पत्रकार परिषद
3-आपचे आमदार सुरिंद्र सिंह यांना दिल्ली महानगर काऊन्सिलच्या कामगारांशी असभ्य वर्तवणूक केल्याप्रकरणी अटक
4-दिल्लीत कांदा शंभरी गाठणार
5-मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांनी हद्द सोडली!
~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
हर्शल गंगातीर्थ, श्रावणी मोरे, आराध्या दाचावार, दत्ता ढगे, राजेश कुमार, उमाकांत बोडके, अमोल देशमुख, सुमित बोरा, अमोल पवार, दत्ता पाटील आष्टीकर, राहुल चवारे,
कृष्णा कुटाणे, सागर बोयट, प्रवीण मोरे
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
दुर्बल व्यक्ती एखांदे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते तेंव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात
( सुरेश हटकर, नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
मुरली गणपत चव्हाण
एकराजी शिवन्ना तवलवाड
रानवाजी ढाले
पिकाजी उकला जाधव
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment