Saturday, 22 August 2015

Namaskar Live 22-08-2015 Evening Audio news



नमस्कार लाईव्ह २२-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता

२- लक्षवेधी नमस्कारांतर्गत रात्री टीव्ही बंद होण्याची विद्यार्थ्यांची पालकांना विनंती दि. २४ ते ३० ऑगस्ट दरम्यान टीव्ही बंद विनंती सप्ताह

३- देगलूर तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नवीन जागेत स्थलांतर करण्याची कृषी परिषदेची हरिभाऊ बागडे यांच्याकडे मागणी

४- शिक्षणाशिवाय ग्रामीण भागाची प्रगती अशक्य - जि.प. सदस्या वर्षाताई भोसीकर

५- किनवट येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने एक दिवशीय स्वच्छता शिबीर संपन्न

६- पोलिसांच्या त्रासांपासून वाचण्यासाठी कंधारमध्ये ऑटो थांबे देण्याची पँथर पावरची मागणी



~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-पाकिस्तानसोबत चर्चा रद्द करण्यासाठी आमच्यावर दबाव होता परंतू आम्ही तसे केले नाहीः सुषमा स्वराज

2-झाडांना पाणी घालताना गेला तोल, पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू

3-राज ठाकरे महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीला, पुण्यातील पुरंदरे वाड्यावर घेतली बाबासाहेबांची भेट

4-दाऊद इब्राहिमची पत्नी महजबीन शेखने, दाऊद पाकिस्तानमध्येच असल्याचे केले कबूल!

5-नगर : गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयावर दगडफेक प्रकरण, संभाजी ब्रिगेडच्या 13 जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांचे निरीक्षण करतांनाही त्यांच्यातील वाईट गोष्टीऐवजी चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी सुद्धा सापडतील

( श्रीनाथ कदम , नमस्कार लाईव्ह वाचक )

~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २६ºC / २९ºC आहे

उद्या दि. २३ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज

२८ºC / ३०ºC राहील

निरभ्र आकाश राहील


No comments: