नमस्कार लाईव्ह १३-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- गाझियाबादमध्ये मदर डेअरीच्या दुधामध्ये आढळले डिटर्जंट पावडर आणि फ़्रोझन चरबी
२- इटारसी दरम्यानची लाईन दुरुस्त झाल्याने रेल्वे गाड्या पूर्ववत
३- नांदेड, मुदखेड, कंधार, लोहा, या चार तालुक्यातील कापूस, सोयाबीनवर कीडरोग सर्वेक्षनाचे काम सुरु
४- भाग्यलक्ष्मी महिला बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीचा निकाल १४ ऑगस्टपर्यंत राखीव
५- नांदेड जिल्ह्यात जादूटोणा विरोधी कायदा जनजागृतीसाठी कार्यशाळा - अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
६- नांदेड जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आजपासून टी.व्ही. बंद, अभ्यास सुरु मोहीम
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पुन्हा वादात, दुष्काळी भागाची पाहणी करताना स्वतःच्या पायातील चप्पल सोबतच्या कर्मचाऱ्याला उचलायला लावल्याचा आरोप
२- सतत दोन दिवस पडलेल्या रिमझिम पावसानंतरही विष्णुपुरी जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ नाही
३- अभियांत्रिकी विद्यालयाच्या सुपर कॅरिऑन या मागणीसह अनेक मागण्यांसाठी आज निषेध मोर्चा
४- नांदेड जिल्हा मजूर फेडरेशनच्या चेअरमनपदाची आज निवडणूक
५- कंधार तालुक्यातील खरीप पिकांचे पावसाअभावी कुपोषण
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे, या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असले पाहिजे, नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे
( सुधीर सोनवणे, नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
मनोज घंटे, विजय चव्हाण, संदीप जोगदंड, गजानन दर्बस्तवार, नितीन हिरवळकर, शेखर मोटफळे, मोनिका पेन्सिरोली, शंकर शिंदे, विश्वनाथ शिंदे, विश्वनाथ सोनवणे, शैलेंद्र डोईफोडे,
राघिनी गाडे, विशाल कामनेर, सादिक पटेल, प्रसाद करपे
~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
सुशीलाबाई गंगाधरराव योगी
सदाशिव यशवंतराव तुप्पेकर
काशिनाथ रामचंद्र जोशी
No comments:
Post a Comment