नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 24 August 2015
Namaskar Live 24-08-2015 Mornign Audio News
नमस्कार लाईव्ह २४-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- मुख्यमंत्र्याचा औरंगाबाद दौरा, दुष्काळ परिस्थितीची घेतली आढावा बैठक
२- बंगळूर-नांदेड एक्सप्रेसचा भीषण अपघात, कर्नाटकच्या आमदारांसह ६ जन ठार तर २० प्रवासी जखमी
३- काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बिशनकुमार यादव यांचा भाजपात प्रवेश
४- मराठवाड्याचे कर्ज माफ करा - शरद पवार
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- विद्यापीठात सदभावना दिन साजरा
२- औरंगाबादमधील कंपन्यामध्ये भरतीसाठी सोमवारी मेळावा
३- माजी आमदार धोंड्गेच्या गावातील दलित कुटुंबाला गावगुंडाकडून बेदम मारहाण
४- VIP यादीत रॉबर्ट वढेरांना वगळले, यापुढे विमानतळांवर होणार तपासणी
५- कमी पटसंखेच्या शाळा बंद करणार, राज्य सरकार धाडशी निर्णयाच्या तयारीत
~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
अनुभव हा उत्तम शिक्षक आहे, पण तो मोबदला जबर घेतो
( रवी नरवाडे, नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
संदीप धूत, शंकर रायपलवार, राजेश जेठवानी, उमेश झंवर, बाशा ताजाणे, मोहित तोरे, लता गुप्ता, शशिकांत पाटील,
किशोर सोमाणी, बाळासाहेब शिंदे, पवन पत्की, अमोल गुंजल, कावेश ताजरे, अनिल गाजरे, विभूती भूषण, आर,के. डाका, विजय कपाळे, विशाल जोमेगावकर, सुमित गुंडावार, गोवर्धन दासावार, अक्षय गोरपाळे
~~~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
पुंजाबाई वाकोडे
माधवराव बोकारे
आशाबाई आनंदराव पावडे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment