Tuesday, 18 August 2015

Namaskar Live 18-08-2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह १८-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पत्नी शुभ्रा मुखर्जी यांचे आज सकाळी निधन

२- शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, शासन मदतीला येणार; पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर

३- लातूर तालुक्यातील बोरवरी येथील ग्रामपंचायतच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

४- लातूरच्या गोदावरी लाहोटी कन्या शाळेतील मुली गायब झाल्याची केवळ अफवा

५- महाराष्ट्रातील पहिली चारा छावणी लातुरात; माजी केंद्रीय कृषीमंत्री का. शरद पवार

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- लातूरमधील डॉ. कुलकर्णी यांनी सामाजिक योगदान देऊन साजरा केला विवाहाचा ५० वा वाढदिवस

२-बिहारच्या विकासासाठी १ लाख २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज, तर योजनेसाठी ४० हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

३-लेखक, नाटककार प्र. ल. मयेकर यांचं निधन.

४-राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही नेतेच करतात पुरस्कारांचं राजकारणः राज ठाकरे यांचा आरोप

५-'वन रॅंक वन पेंशन' योजनेच्या मागणीसाठी माजी सैन्य अधिकारी अशोक कुमार सिंह चौहान यांचे आजपासून जंतरमंतरवर आमरण उपोषण सुरू

~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २८ºC / ३०ºC आहे

उद्या दि. १९ ऑगस्ट २०१५ हवामान अंदाज

२७ºC / ३०ºC राहील



~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढते

( रणजीत कुमार, नमस्कार लाईव्ह वाचक )


No comments: