Friday, 14 August 2015

Namaskar Live 14-08-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १४-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- अपुरा पाऊस व दुष्काळात देशभरातील उभे पिक वाचविण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाने दिले ३०० कोटींचे अर्थसहाय्य

२- पालकमंत्री दिवाकर रावते आज नांदेड दौऱ्यावर

३- नांदेड जिल्ह्यातील रस्त्यातील खड्डे १५ दिवसांत बुजविण्याचा महानगरपालिकेचा निर्धार

४- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत शेतकऱ्यांचाही समावेश, नांदेड जिल्ह्यात ७ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

५- भाजप युवा मोर्चाच्या वतीने उद्या स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट निमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन

~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- भारतातून अमेरिकेत निर्यात केलेल्या ११५० उत्पादनांवर अमेरिकेची बंदी, भारताने घेतली गंभीर दखल

२- उधमपूर जिल्ह्यात दहशतवाद्याला जिवंत पकडणाऱ्या राकेश कुमार आणि विक्रमजीतला पोलीस दलात नौकरी

३- नाशिक कुंभमेळ्याकरिता नांदेडहून १२ विशेष रेल्वे, १८ ऑगस्ट पासून सेवेत

४- मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत गोणे तर उपाधाक्षपदी अनिता येवेत यांची निवड

५- १५ ऑगस्ट रोजी एलबीटी विभाग रात्री १२ पर्यंत सुरु राहणार

~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

स्वराज चेंडू, केरोजी सोनवणे, स्नेहल पाठक, राजेश पवार, गजानन रामोड, बबनराव पारसे, व्यंकटेश पिंपळगावकर, दिनेश महाजन, रुमान शेख, शशिकांत पोतदार, विक्रम साबणे,

सिद्धांत चंदक, भूपेंद्रसिंग, किरण नेहे

~~~~~~~~~~~~~~

सुविचार

ज्यांना कामावर विश्वास असतो तो नौकरी करतो,

ज्यांना स्व:तवर विश्वास असतो तो व्यापार करतो

( किरण नेहे, नमस्कार लाईव्ह वाचक )

~~~~~~~~~~~~~~

निधन वार्ता

ज्ञानोबा बळीराम शिंदे

पार्वतीबाई गुरलिंगाप्पा औटी

काशिनाथ रामचंद्र जोशी

भानुदास महाराज देगलूरकर

अनुसयाबाई आंबेपवाड

No comments: