Sunday, 16 August 2015

Namaskar Live 16-08-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १६-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- 'तहलका' या अंकामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना दहशतवादी म्हणून उल्लेख केल्याने खळबळ

२- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा 'महाराष्ट्रभूषण' रद्द करा, भालचंद्र नेमाडे यांची मागणी

३- नांदेड जिल्हा कॉंग्रेस ग्रंथालय विभागाचा आज मेळावा

४- लालबावटा मनपा कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या तीव्र निदर्शने

५- राष्ट्रीय साक्षरता मिशन आणि राष्ट्रीय मुक्त शाळा शिक्षण संस्थान नवी दिल्ली मार्फत २३ ऑगस्टला नवसाक्षरांसाठी मुलभूत साक्षरता परीक्षा

~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- आम्ही दुष्काळाचे राजकारण करत नाही, इतरांनीही ते करू नये - शरद पवार

२- स्वातंत्र्यदिनी स्वतःचाच उदोउदो, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची टीका

३- नैतिकतेने पद सोडल्यास मान वाटतो, सुषमा, वसुंधराच्या राजीनाम्याची अण्णांची मागणी

४- संसदेचे अधिवेशन वाया घालवल्याने कॉंग्रेसच्या विरोधात भाजपचे राज्यव्यापी आंदोलन, प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे खासदार करणार निदर्शने

५- तीन दशकांत प्रथमच भारतीय पंतप्रधान युएईत, मोदींच्या दौऱ्याला सुरुवात

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

दुसऱ्यांना नावे ठेवण्यापेक्षा स्वतः नाव कमावण जास्त उत्तम

( सचिन पाटील , नमस्कार लाईव्ह वाचक )

~~~~~~~~~~~~~~~

वाढदिवस

क्रिष्णा कमिनवार, समीर मायटी, गणेशराव रोकडे, दत्तात्रय पैतवार, नुरल माहीन, तेजेंद्रसिंग, रेणुका तम्मलवार, नरेंद्र नायक,

सचिन पाटील, सुर्यकांत बच्चेवार, उमेश राम मिश्रा, अबरर मिर्जा,


No comments: