नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 1 August 2015
Namaskar Live 01-08-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०१-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- कॉंग्रेसमध्ये मी बेदखल, शशी थरूर यांचे सोनिया गांधींना पत्र
२- 'विदर्भ आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि तो आम्ही मिळवणारच' - विदर्भवाद्यांचा निर्धार
३- वीज कंपनीची उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटल्यामुळे एकाचा मृत्यू
४- स्वच्छ, सुंदर गावांसाठी शौचालय आवश्यक - जि.प. सदस्या वर्षाताई भोसीकर
५- देगलूर येथे खांबाचे विद्युत तार तुटले
~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- उत्तर प्रदेश टेक्नीकल विद्यापीठाला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
२- खंडाळा घाटात दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
३- ISIS संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्याची बैठक संपन्न, बैठकीस १२ राज्यातील DJP होते उपस्थित
४- पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसामुळे ३९ जणांचा मृत्यू
५- पेट्रोल पंप चालकांचा ११ ऑगस्टला एकदिवसाचा बंद, पेट्रोल- डीझेलवरील LBT हटविण्यासाठी बंदचा इशारा
~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC आहे
ढगाळ वातावरण आहे
उद्या दि. २ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज
२९ºC / ३३ºC राहील
ढगाळ वातावरण राहील
पावसाची शक्यता मध्यम
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
माफीचा खरा अर्थ तुमचे नाते टिकविण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्ती पेक्षा तुमच्याकडे जास्त असते
{ वर्षा पवार, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment