Saturday, 1 August 2015

Namaskar Live 01 08 2015 Video News 2



नमस्कार लाईव्ह दि.०१/०८/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१) वीज वितरण कंपनीचा नागरिकांच्या जीवाशी खेळ, दोन दिवसात घेतले तीन बळी

२) शेवटच्या दिवशी पिक विम्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी, बँक कर्मचाऱ्यांची रात्री उशिरा पर्यंत मेहनत

३) देगलुर बाजारात अचानक विजेची तार तुटली नागरिक भयभीत महावितरण कधी सुधरणार

४) नांदेडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी  

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) स्मृती इराणी लादी पुसणारी बाई आहे, आक्षेपार्ह टिपणी प्रकरणी गुरुदास कामतांना नोटीस

२) उस्मानाबादेत 20 ते 25 जणांच्या जमावाकडून घरात घुसून मारहाण

३) सानिया मिर्झाची 'खेलरत्न'साठी शिफारस

४) बीडमधील शेतकऱ्याला मारहाण प्रकरण : दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

५) आता का हिंदू टेररची आठवण झाली? सुशीलकुमार शिंदेंचा पलटवार

६) एक्स्प्रेसवर खंडाळा घाटाजवळ दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

७) भारत-बांगलादेशसीमा करार लागू, भारतात येणार 14 हजार नवे नागरिक

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

(माधव येवले, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: