Sunday, 9 August 2015

Namaskar Live 09 08 2015 Video News



नमस्कार लाईव्ह दि.०९/०८/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१) नांदेडात आदिवासी दिनानिम्मित्त भव्य मिरवणूक यात्रा संपन्न

२) मराठा सेवा संघ व ३३ कक्ष्यांच्या वतीने भव्य गौरव सोहळा संपन्न

३) सगरोळीत ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) ‘मातोश्री’च्या उदरनिर्वाहासाठी अनधिकृत बांधकामं, नारायण राणेंचा घणाघात

२) 89 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडला डी. वाय. पाटील संस्थेला यजमानपद-माधवी वैद्य

३) पालिका निवडणुकांआधी कोल्हापुरातील टोलप्रश्न सोडवणार: चंद्रकांत पाटील

४) राज सोबत बैठक झाली नाही-उद्धव ठाकरेंच स्पष्टीकरण

५) फॉक्सकॉनची राज्यात 35 हजार कोटींची गुंतवणूक

६) दहशतवादी हल्ल्यात आणखी एक जवान शहीद

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये

लाज वाटावी ती आपल्या दुर्गुणांची

( डॉ.बाबासाहेब आंबेडकर )


No comments: