Wednesday, 12 August 2015

Namaskar Live 12-08-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १२-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने केली बीड जिल्ह्याच्या दुष्काळाची पाहणी

२- स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील शाळांमध्ये वृक्षारोपण, सामाजिक वनीकरणाचा उपक्रम

३- नांदेड जिल्ह्यात उद्या विजेमुळे होणारी जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्याकरिता विद्युत रोधक यंत्राचे शास्त्रज्ञांचे पथक नांदेड दौऱ्यावर

४) नांदेड येथे नवीन गृह निर्माण प्रकल्प राबवण्यासाठी सिडकोतील विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमा ;खा.अशोकराव चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

५) राज्यशासनाने गडकिल्ले संवर्धनासाठी नियुक्त केलेल्या किल्ले संवर्धनात नांदेड जिल्ह्यातील माहूर किल्याचेही होणार संवर्धन

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यात ११८८ टँकरणे पाणीपुरवठा, नांदेडमध्ये ४३९ टँकरणे होत आहे पाणीपुरवठा

२) तिहार जेल मध्ये एका कैद्याची हत्या,  ४ कैद्यांवर हत्येचा आरोप

३) राज्यातील स्वयंसेवी संस्थांना जलयुक्त शिवार अभियानात सामावून घेणार - पंकजा मुंडे

४) लातूर जिल्ह्यात पावसाअभावी अनेक ठिकाणी खरीपाचा पेरा झाला नाही

५) तुमच्या आजोबांनी लिहिलेला इतिहास वाचा, आव्हाडांचा राज ठाकरेंना सल्ला

~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आळस हा सर्वात मोठा दुर्गुण आहे

~~~~~~~~~~~~~~~~

आजचे वाढदिवस

कपिल गायकवाड, सुर्यकांत वाणी, गजानन अडकीने, रावसाहेब अंतापुरकर, सिद्धांत धुप्पे, आकाश माकोर, असीम चौधरी, निलेश मानाठ्कर, कृष्णासेठ, धनंजय सूर्यवंशी, प्रसन्नजीत एडके, अमोल पुजारी, अविनाश भुजबळ, सुनील कंधारे, राजेश कांबळे, व्यंकट जाधव, कृष्णा चालीन्द्र्वार, सचिन मणियार, सत्यदीप साबळे, गणेश माने, अमित राजगुरे, रोहित झेडे, भूषण डाग, अतुल चंगाळे, सयदीप साबळे

~~~~~~~~~~~~~~~~~~~

निधनवार्ता

लक्ष्मीबाई डोईजड

दत्तात्रय गोविंदराव खंडागळे


No comments: