[आंतरराष्ट्रीय]
१ उत्तरकोरियामध्ये पूरामध्ये ६० जणांचा मृत्यू, ४४ हजार विस्थापित.
२- फिलिपिन्सच्या अध्यक्षांची बराक ओबामांना आईवरुन शिवी
३- रशिया-सौदीमुळे कच्चे तेल घसरले
४- दक्षिण चीन समुद्रावरून अमेरिकेचा ड्रॅगनला इशारा
५- नरेंद्र मोदी यांची विविध नेत्यांशी चर्चा
६- ‘मिस जपान’च्या निवडीवरून वाद
७- भारतीय वंशाच्या कैैद्याची गफलतीने तुरुंगातून सुटका
==========================
[राष्ट्रीय]
८- नोव्हेंबरमध्ये मोदी पाकिस्तान दौ-यावर जाणार ?
९- रशिया-सौदीमुळे कच्चे तेल घसरले
१०- ऊर्जित पटेल यांनी कार्यभार स्वीकारला
११- काळ्या पैशांचा तपशील तपास संस्थांना द्या
१२- मुस्लिमांसाठी लवकरच खास बँक !
१३- काळा पैसा योजनेतील वसुलीचे उद्दिष्ट घटविले
१४- राहुल गांधींच्या सभेत खाटांची पळवापळवी
=========================
[राज्य]
१५- महापौर बंगल्यात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव
१६- हेल्मेट सक्तीवरुन पार्ल्यात महिला पोलिसाला महिलेची मारहाण
१७- प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पनवारवर हत्येचा गुन्हा सिद्ध
१८- 'लालबाग राजा' मंडळाच्या कार्यकर्त्याने पोलिस अधिका-याला अडवले
१९- बाप्पांचा गजर आता चार रात्री १२ पर्यंत!
२०- मराठा समाज मोर्चेकऱ्यांशी मुख्यमंत्री करणार चर्चा
२१- इंटरनेटवर पायरेटेड चित्रपट पाहणे गुन्हा नाही!
=========================
प्रादेशिक]
२२- ओला टॅक्सीने 450 किमी प्रवासासाठी दिलं 9 लाखाचं बिल
२३- सोलापूर;एसटीता सराफाला लुटण्याचा प्रयत्न करणारे दरोडेखोर अटकेत
२४- जालना- रांजणी येथे दुधना नदीत तिघे बुडाले, शोधकार्य सुरू
२५- धुळे- ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे 26 रुग्ण
२६- उत्तराखंड- डेहराडूनमध्ये एक बस दरीत कोसळली, अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू, 38 जखमी
२७- कोल्हापूर - दोघा मोटरसायकल चोरांकडून पोलिसांनी १३ मोटरसायकली जप्त
=========================
[इतर]
२८- पोइलीकडून नदाल ‘आउट’
२९- पाकला खेळावी लागू शकते पात्रता फेरी
३०- सुयशची पॅरालिम्पिकसाठी निवड
31- सुयशची पॅरालिम्पिकसाठी निवड
३२- हरभजनसिंगची स्वप्नातही भीती वाटते
३३- महेंद्रसिंह धोनीला दिलासा
३४- 'त्या' घटनेनंतर अमिताभ-रेखाचा प्रेमाचा 'सिलसिला' थांबला
===========================
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
========================================

नोव्हेंबरमध्ये मोदी पाकिस्तान दौ-यावर जाणार ?
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ६ - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानात होणा-या सार्क परिषदेला उपस्थित राहू शकतात असे वक्तव्य पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्ताने मंगळवारी केले. कराचीमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले.मागच्यावर्षी डिसेंबरच्या अखेरच्या आठवडयात अफगाणिस्तानच्या संसदेचे उदघाटन करुन मायदेशात परतत असताना पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला धावती भेट दिली होती. अनेकांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र मित्रपक्ष शिवसेनेने जोरदार टीका केली होती.मोदी यांच्या या धावत्या पाकिस्तान भेटीनंतर लगेच आठवडयाभरात हवाईदलाच्या पंजाबमधील पठाणकोट तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत.काश्मीरमध्ये अस्थिरतेला पाकिस्तान खतपाणी घालत आहे. सोमवारी जी-२० परिषदेच्या दुस-यादिवशी जागतिक नेत्यांसमोर बोलताना मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता दक्षिण आशियातील एक देश दहशतवादाचा धोरणासारखा वापर करत असल्याचा आरोप केला होता.
========================================
राहुल गांधींच्या सभेत खाटांची पळवापळवी
- ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची उत्तरप्रदेशातील 'खाट सभा' राहुल यांच्या भाषणापेक्षा खाटेच्या पळवापळवीमुळे जास्त चर्चेत राहिली. राहुल यांचे भाषण संपताच जमलेल्या गर्दीने खाटांची एकच पळवापळवी सुरु केली.उत्तरप्रदेशातील देवरीयामध्ये राहुल यांनी खाट सभेच्या माध्यमातून शेतक-यांशी संवाद साधला. राहुल यांनी कर्जमाफीचे आणि वीज बिलात ५० टक्के सवलत देण्याचे आश्वासन दिले. राहुल यांचे भाषण संपताच जमलेल्या गर्दीमध्ये एकच गोंधळ सुरु झाला.खाटा घरी घेऊन जाण्यासाठी श्रोत्यांमध्ये वादावादी सुरु झाली. जो तो मिळेल ती खाट घेऊन पळत असल्याचे सभास्थळी चित्र होते. सभास्थळी जवळपास २ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. ही खाट सभा उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या रणनितीचा भाग होती. काँग्रेस उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुक पूर्ण ताकदीनिशी लढवत आहे.
========================================
'त्या' घटनेनंतर अमिताभ-रेखाचा प्रेमाचा 'सिलसिला' थांबला
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ६ - बॉलिवूडमध्ये नायक-नायिकांची अनेक प्रेम प्रकरणे झाली. पण आजही सर्वाधिक चर्चा होते ती महानायक अमिताभ बच्चन आणि रेखाच्या प्रेमसंबंधांची. बॉलिवू़डमध्ये ८० च्या दशकात गाजलेल्या या जोडीबद्दल प्रेक्षकांना आजही आकर्षण आहे.अमिताभ-रेखाच्या प्रेम संबंधांविषयी जेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये रोज छापून यायला लागले तेव्हा जया बच्चन प्रचंड अस्वस्थ झाल्या होत्या. स्टारडस्ट मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार 'मुकद्दर का सिंकदर' चित्रपटाच्या ट्रायल शो च्यावेळी रेखाला जयाबच्चन यांच्या मनात तिच्याविषयी किती संताप आहे ते समजले.मुकद्दर का सिंकदर चित्रपटाच्या ट्रायल शो च्यावेळी प्रोजेक्शन रुममधून मी संपूर्ण बच्चन कुटुंबाला पाहत होते. जया आणि अमिताभ पहिल्या रांगेत बसले होते. त्यांच्या मागे अमिताभचे आई-वडील बसले होते. चित्रपटातील आमच्या दोघांमधील एका लव्हसीनच्यावेळी मला जयाच्या डोळयात अश्रू दिसले.त्यानंतर आठवडयाभराने मला इंडस्ट्रीतील अनेकांनी अमिताभ तुझ्यासोबत काम करणार नाही असे सांगितले. पण अमिताभने स्वत:हून मला काही सांगितले नाही असा रेखाच्या आत्मचरित्रात उल्लेख आहे. मुकद्दर का सिंकदर हा या जोडीचा अखेरचा चित्रपट होता.
========================================
ओला टॅक्सीने 450 किमी प्रवासासाठी दिलं 9 लाखाचं बिल
- - ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 6 - टॅक्सीने प्रवास करताना प्रवासी बाहेर कमी आणि टॅक्सीच्या चाकाहूनही वेगाने धावणा-या मीरटकडे पाहत असतो. अनेकदा जास्त भाडं आकारण्यावरुन प्रवाशांची आणि टॅक्सीचालकांची भांडणं होताना आपण पाहतो. भाड्यामध्ये 5 रुपये जरी जास्त मागितले तरी प्रवासी भांडतात, पण ओला टॅक्सीने तर सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. हैदराबादमधील रथनीश शेखर या प्रवाशाला फक्त 450 किमी प्रवासासाठी ओला टॅक्सीच्या ड्रायव्हरने एक, दोन नाही तर नऊ लाखाचं बिल दिलं. जितक्या पैशांमध्ये फर्स्ट क्लास विमान प्रवास करत वर्ल्ड टूर करता आली असती, एखादी नवी गाडी विकत घेता आली असती तितकं बिल पाहून शेखरला आपण जागे आहोत की झोपेत हेच सुचेनासं झालं.24 ऑगस्टला शेखरने सकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी जुबली हिल येथून निझामाबादसाठी प्रवास सुरु केला होता. मध्यंतरी दोन तासांसाठी त्याने ब्रेक घेतला आणि त्याच टॅक्सीने परतीचा प्रवास केला. 'अॅपमध्ये मी 450 किमी प्रवास केला असून पाच हजार बिल झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण बेरीज केली असता मी 85 हजार किमी प्रवास केला असून 9 लाख 15 हजार बिल झाल्याचं सांगण्यात आलं,' असं शेखरने सांगितलं.शेखरने बील भरण्यास नकार दिल्यानंतर ड्रायव्हरने कस्टमर सपोर्टशी संपर्क साधला. त्यांनी तपासणी केली असता बिल 4812 झालं असल्याचं सांगण्यात आलं. 'या सर्व प्रक्रियेसाठी तब्बल अर्धा तास लागला. ओलाचा मेलही मला तीन दिवसांनी आला. आमच्याकडून तांत्रिक समस्या असल्याने ही समस्या झाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आल्याची', माहिती शेखरने दिली आहे. ओलाने या घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
========================================
No comments:
Post a Comment