[अंतरराष्ट्रीय]
१- भारत-चीनने परस्परांच्या इच्छांचा आदर करावा - पंतप्रधान मोदी
२- मदर तेरेसा यांना संतपद बहाल
३- भारत-चीनने परस्परांच्या इच्छांचा आदर करावा - पंतप्रधान मोदी
४- भारताचे व्हिएतनामला ५0 कोटी डॉलर
५- उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कारिमोव्ह यांचे निधन
६- फिलिपिन्समधील दावोस शहरात स्फोट, 10 जणांचा मृत्यू
७- पॅरालिम्पिक: आॅस्ट्रेलियाच्या सायकलिस्टवर बंदी
८- द. चिनी समुद्राचा उल्लेख आसियान टाळणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
९- मदर तेरेसा यांना संतपद बहाल
१०- शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले - सुशीलकुमार शिंदे
११- जलविद्युत प्रकल्पांना अपारंपरिक ऊर्जेचा दर्जा शक्य
१२- ब्रिक्सचा विकसनशील देशांना फायदा व्हावा: मोदी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- लालबाग राजाच्या नवसाच्या रांगेत भाविकांची गर्दी
१४- लालबागच्या राजाला अकोल्याचे जाणवे
१५- टेमघर धरण गळती प्रकरणी १० अभियंते निलंबित
१६- दादर-सावंतवाडी ट्रेनला दिव्यात थांबा
१७- मध्य रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- लालबाग राजाच्या नवसाच्या रांगेत भाविकांची गर्दी
१९- काश्मीर: जमावाने सरकारी इमारती जाळल्या
२०- पाषाण टेकडीवर चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला
२१- मुंबई-गोवा मार्गावर बस अपघातात दोघांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- योगेश्वरला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता
२३- गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताचे नेतृत्व
२४- मेस्सीचे धडाक्यात पुनरागमन
२५- भविष्यात खूप पुढचा विचार करण्यावर विश्वास नाही - रहाणे
२६- गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताचे नेतृत्त्व
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-
post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App
ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
===================
!!..गणपती बाप्पा मोरया...!!
वाजत गाजत आले गणराया..
स्वागत तयांचे करूया..
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या मखरांनी सजवून
शोभा तयांची वाढवूया
********************
खास घरगुती गणेशांचे डेकोरेशन करण्यासाठी फुलांनी सजविलेले स्टँड / मखर
फ्लावर एन फ्लावर्स मध्ये उपलब्ध आहेत
संपर्क - 9423785456
=====================================

मदर तेरेसा यांना संतपद बहाल
- रोम, दि. ४ - गरिबांच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या आणि शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळवणा-या मदर तेरेसा यांना रविवारी व्हॅटिकन सिटीमध्ये संतपद बहाल करण्यात आले. रोमन कॅथॉलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना संतपद बहाल केले.व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर्स स्कवेअरमध्ये या सोहळयाला एक लाख नागरीक उपस्थित आहेत. भारताकडून केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज १२ सदस्यीय शिष्टमंडळासह उपस्थित आहेत. त्याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित आहेत.पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांच्या दुस-या ‘मेडिकल मिरॅकल’ला (चमत्कार) मान्यता दिली होती त्यामुळे तेरेसा यांचा संत बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता.पोप जॉन पॉल (द्वितीय) यांच्या काळात २००३ मध्ये तेरेसा यांना संतपदाने सन्मानित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. तेरेसा यांचा पहिला चमत्कार सिद्ध झाल्याचे व्हॅटिकन चर्चने २००२ मध्ये जाहीर केले होते.
=====================================
भारत-चीनने परस्परांच्या इच्छांचा आदर करावा - पंतप्रधान मोदी
- बिजींग, दि. ४ - भारत आणि चीन दोन्ही देशांनी पस्परांच्या इच्छा, आकांक्षा आणि गरजांबद्दल संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या भेटीत व्यक्त केले. जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर रविवारी नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये चर्चा झाली.भारत आणि चीन दोन्ही देशांनी परस्परांच्या इच्छांचा आदर केला पाहिजे असे पंतप्रधानांनी शी जिनपिंग यांना सांगितल्याचे परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी या भेटीसंबंधी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. सध्या भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्यांवर विसंवाद वाढत चालला आहे.
=====================================
शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले - सुशीलकुमार शिंदे
- सोलापूर, दि. ४ - मी जे कर्तृत्व केले हे सोलापूरकरांचे आहे. कठीण प्रसंगात व आनंदाच्या प्रसंगात तुम्ही मला साथ दिली. सोलापूरकरांमुळे मला यश मिळवणं शक्य झालं ते तुम्हालाच अर्प्ण करतो. आता घेऊन जाण्यासारखे काहीच राहिलेले नाही अशा शब्दात काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या अमृतमहोत्सवी सोहळयात भावना व्यक्त केल्या.पंचाहत्तरीनिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावरचे अनुभव सांगितले. शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. शरदपवार जसे विद्वान आहेत तसे स्टॅटीजिक आहेत कुणाची चड्डी ओढायची म्हटलं तर ते सहज ओढू शकतात त्यांच्या सहवासात मला रहायला मिळालं असे शिंदे म्हणाले.सोलापूरकरांच्या पाठिंब्यामुळे एक छोटासा मुलगा देशाच्या मोठया पदापर्यंत जावू शकला, मी करेल त्या कामाला तुम्ही साथ दिली असे सुशीलकुमार शिंदेंनी सांगितले. ४० वर्षाच्या राजकीय जीवनात मी कधीही वाढदिवस साजरा केला नाही. ज्या गरिबीत दारिद्र्यात वाढलो तिथ वाढदिवसाची प्रथा नव्हती.
=====================================
लालबाग राजाच्या नवसाच्या रांगेत भाविकांची गर्दी
- मुंबई, दि. ४ - नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'लालबागच्या राजा'चे गणेशचतुर्थीच्या पहिल्याच दिवशी दर्शन मिळावे म्हणून आदल्यादिवसापासूनच भाविकांनी नवसाच्या रांगेत एकच गर्दी केली आहे. काळाचौकीच्या आंबेवाडीपासून रांग सुरु झाली असून, काळेवाडीपर्यंत ही रांग आहे.पहाटे पूजा झाल्यानंतर सकाळी सहावाजल्यापासून लालबाग राजाच्या दर्शनाला भाविकांना सोडण्यात येईल अशी माहिती लालबाग मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवी यांनी दिली. अंतर्गत सुरक्षेसाठी रात्री ९ वाजता रांग मुख्य मंडपाच्या दिशेने सोडण्यात येईल.नवसाच्या रांगेतील पहिल्या भक्ताने तीन ते चार दिवस आधीपासून इथे नंबर लावला होता. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आलटून-पालटून या रांगेत उभे होते. दरवर्षी आदल्यादिवसापासून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी नवसाच्या रांगेत उभे असतात. यंदाच्यावर्षीही लाखो भाविक इथे दर्शनासाठी येणार आहेत. त्यांच्यासाठी मंडळाने दरवर्षीप्रमाणे व्यवस्था केली आहे.
=====================================
No comments:
Post a Comment