[अंतरराष्ट्रीय]
१- मेक्सिकोमध्ये इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा
२- पाकिस्तानपेक्षा जास्त उत्पन्न एकट्या इंडियन ऑइलचं
३- रशियन संसदीय निवडणुकीत पुतिन यांच्या पक्षाचा विजय
४- युनायटेड रशिया पार्टीला आघाडी !
५- अमेरिकेतल्या मॅनहॅटन शहरात स्फोट, २६ जखमी
६- दहशतवादाचा भस्मासुर आणखी उग्र
७- काश्मीरवरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न- पाकिस्तान
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
८- जीएसटीमुळे देशाचा हजारो कोटींचा महसूल बुडाला : पृथ्वीराज चव्हाण
९- जिओला आणखी आंतरजोडणी पॉर्इंट देणार
१०- भीतीच्या सावटामुळे दोन्ही निर्देशांक घसरले
११- अघोषित ठेवी, खाती आदींमधील उत्पन्नही तुम्ही जाहीर करू शकता
१२- ग्रामीण घरासाठीचे अनुदान केले तिप्पट
१२- ‘डाळींच्या किमती नियंत्रित ठेवा’
१४- जनधन खात्यांतील रकमांची चौकशी सुरू
१५- आमचे हात एकदाच मोकळे करा: भारतीय लष्कर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१६- महाराष्ट्राच्या चार सुपुत्रांना वीरमरण, शहीदांचा आकडा 18 वर
१७- मंत्री असताना भोसरी जमिनीचा व्यवहार चुकीचा, खडसेंवर हायकोर्टाचे ताशेरे
१८- अल्पवयीन चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या
१९- ज्येष्ट संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचे निधन
२०- पालकांसह वाहनमालकांवरही होणार कारवाई
२१- एमपीएससी अध्यक्षांविरुद्ध गंभीर तक्रारी
२२- पोलिसांवरील हल्ले गंभीरच - हायकोर्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- नाशिक; वरातीऐवजी अंत्ययात्रा, नाशिकचे शहीद ठोक यांचं कुटुंब शोकसागरात
२४- वडील रागवल्याने पुण्यात तरुणाकडून बाईक-रिक्षांची जाळपोळ
२५- श्रीनगर-उरीमधील ऑपरेशन संपलं,लष्कराची माहिती.
२६- बिहार: मधुबनी बस अपघातातील मृतांची संख्या ३५ वर, शोधकार्य सुरुच
२७- नागपूर रेल्वे स्थानकावर १५ किलो गांजा पकडला, आरपीएफची कारवाई.
२८- माझ्या पतीचा आणि 17 जवानांचा बदला घ्या- शहीद जवान अशोक सिंग यांची पत्नी.
२९- भाजपचे नेते रामभाऊ चव्हाण यांचे निधन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३०- मुंबईने धडा घालून दिला : रोंची
३१- स्पेनकडून भारताला व्हाईट वॉश
३२- आयपीएल ‘प्रसारण’साठी खुली निविदा
३३- ‘दोन आॅलिम्पिकमध्ये आम्ही सर्वोत्तम संघ पाठवला नाही’
३४- लिएंडर जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक : नदाल
३५- औरंगाबादच्या संभाजीचा डबल गोल्डन धमाका
३६- शहीदांना श्रद्धांजली वाहताना धोनीवर 'गंभीर' निशाणा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=====================================

शहीद संदीप ठोक हे नाशिकच्या खडांगळी गावचे रहिवाशी. घरात सर्वात लहान असलेला संदीप सर्वांचा लाडका होता. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आलेल्या वीरमरणामुळे अवघा परिवार शोकसागरात बुडाला आहे.
संदीपचे वडील सोमनाथ कांदा उत्पादक शेतकरी आहेत. संदीपच्या शेतात सडलेल्या कांद्याचा सडा पडलेला दिसतो. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ योगेश आणि दोन विवाहित बहिणी आहेत.

वडील रागवल्यामुळे धीरज शंकर कटिकर या 22 वर्षीय तरुणाला संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्याने स्वतःच्या दुचाकीची तोडफोड करत त्यातील पेट्रोल रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकी, रिक्षा आणि कारवर शिंपडलं. त्यानंतर या वाहनांची तोडफोड करुन पेटवल्याची धक्कादायक माहिती आहे.
हा प्रकार पुण्यातील जनवाडी परिसरात घडला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून पोलिसांनी तरुणाला तात्काळ अटक केली. यात सामान्य नागिरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्राच्या चार सुपुत्रांना वीरमरण, शहीदांचा आकडा 18 वर
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 18 जवान शहीद झाले आहेत. हल्ल्यात जखमी झालेले यवतमाळचे विकास जनार्दन कुळमेथे यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
या हल्ल्यामुळे महाराष्ट्राचंही अतोनात नुकसान झालं आहे. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या 18 जवानांपैकी 4 जवान महाराष्ट्रातले आहेत.
लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे, शिपाई संदीप सोमनाथ ठोक, शिपाई पंजाब जानराव उईके आणि शिपाई के विकास जनार्दन अशी या शहीदांची नावं आहेत. लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे साताऱ्याच्या जाशी गावचे आहेत, तर संदीप सोमनाथ ठोक नाशिकच्या खंडनगळीचे होते. शिपाई पंजाब जानराव उईके अमरावतीच्या नांदगावचे रहिवाशी होते. तर विकास जनार्दन कुळमेथे मूळचे यवतमाळमधील पुराड गावतील होते.
=====================================
मंत्री असताना भोसरी जमिनीचा व्यवहार चुकीचा, खडसेंवर हायकोर्टाचे ताशेरे
मुंबई : मंत्रिपदावरुन गच्छंती झाल्यानंतर आता पुन्हा एकदा एकनाथ खडसेंची डोकदुखी वाढली आहे. कारण भोसरी एमआयडीसी जागा खरेदीप्रकरणी हायकोर्टानं एकनाथ खडसेंवर ताशेरे ओढले आहेत.
मंत्रिपदी असताना कोणत्याही व्यक्तीनं किंवा संबंधितानं फायद्याचा व्यवहार करणं अपेक्षित नाही, असं म्हणत हायकोर्टाने एकनाथ खडसेंना सुनावलं आहे. ऐवढच नाही तर या जागा खरेदीप्रकरणी एमआयडीसी, महसूल विभाग आणि पोलीस विभागाला दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, याप्रकरणात काय चौकशी केली, अशी विचारनाही पोलिसांना केली आहे.
एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी हेमंत गावंडे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर हायकोर्टानं खडसेंवर ताशेरे ओढले आहेत.
=====================================
जीएसटीमुळे देशाचा हजारो कोटींचा महसूल बुडाला : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने जीएसटीबाबतचा निर्णय घेताना हजारो कोटींचा महसूल बुडवण्याचा पराक्रम केल्याचा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी ही धक्कादायक माहिती दिली.
जीएसटीच्या मंजुरीनंतर 16 सप्टेंबर रोजी केंद्राने काढलेल्या अधिसूचनेद्वारे कलम 17 लागू झालं आहे. पण याच कलमामुळे मुंबई महापालिकेचा जकात गोळा करण्याचा अधिकार रद्द झाला. महाराष्ट्रातील सर्व महापालिकांना 50 कोटींपेक्षा अधिकच्या उलाढालीवरचा एलबीटीही गोळा करता येणार नाही. इचकंच नाही, तर देशातील पेट्रोलियम आणि मद्य सोडून इतर सर्व उत्पादनांवर असणारी एक्साईज ड्यूटी गोळा करता येणार नाही.
या गंभीर चुकीमुळे केंद्र सरकारसमोर आता कोणताच पर्याय उरलेला नाही. त्यामुळे सरकारने ही घोडचूक तातडीने दुरुस्त करुन, वैधानिक परिस्थिती स्पष्ट करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
शिवाय सध्या मुंबई महापालिकेचे जकात कर आणि इतर महापालिकांनी एलबीटी गोळा करणं तात्काळ बंद करावं. तसंच चार दिवसात गोळा केलेला एलबीटी आणि जकात परत करावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.
=====================================
वरातीऐवजी अंत्ययात्रा, नाशिकचे शहीद ठोक यांचं कुटुंब शोकसागरात
नाशिक : ज्या घरातून लग्नाची वरात निघणार होती, त्या घरातून आता अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. उरीमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले नाशिकचे शिपाई संदीप सोमनाथ ठोक यांच्या कुटुंबीयांना लाडक्या मुलाच्या मृत्यूमुळे शोक अनावर झाला. मुलाच्या आठवणी सांगताना कुटुंबीयांना भावना अनावर होतात.
शहीद संदीप ठोक हे नाशिकच्या खडांगळी गावचे रहिवाशी. घरात सर्वात लहान असलेला संदीप सर्वांचा लाडका होता. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आलेल्या वीरमरणामुळे अवघा परिवार शोकसागरात बुडाला आहे.
संदीपचे वडील सोमनाथ कांदा उत्पादक शेतकरी आहेत. संदीपच्या शेतात सडलेल्या कांद्याचा सडा पडलेला दिसतो. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ योगेश आणि दोन विवाहित बहिणी आहेत.
=====================================
वडील रागवल्याने पुण्यात तरुणाकडून बाईक-रिक्षांची जाळपोळ
पुणे : वडील रागावल्यामुळे पुण्यातील एका तरुणाने वाहनांची जाळपोळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाने स्वतःच्या दुचाकीसह आणखी एक बाईक, दोन रिक्षा पेटवल्या, तर कारचीही तोडफोड केली.
वडील रागवल्यामुळे धीरज शंकर कटिकर या 22 वर्षीय तरुणाला संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्याने स्वतःच्या दुचाकीची तोडफोड करत त्यातील पेट्रोल रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकी, रिक्षा आणि कारवर शिंपडलं. त्यानंतर या वाहनांची तोडफोड करुन पेटवल्याची धक्कादायक माहिती आहे.
हा प्रकार पुण्यातील जनवाडी परिसरात घडला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून पोलिसांनी तरुणाला तात्काळ अटक केली. यात सामान्य नागिरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
No comments:
Post a Comment