[अंतरराष्ट्रीय]
१- लंडनमधील महाराष्ट्र मंडळात उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव
२- मुस्लिमांनो चालते व्हा सांगणा-याला मशिदीत येण्याचं निमंत्रण
३- पाकिस्तानातल्या सार्क परिषदेवर बहिष्कार घाला - अफगाणिस्तान
४- पाकिस्तानला दहशतवादी देश जाहीर करा, अमेरिकन काँग्रेसमध्ये आणले विधेयक
५- जोहान्सबर्गमध्ये आंदोलक विद्यार्थी व पोलिसांत संघर्ष
६- अँजेलिना जोली-ब्रॅड पिट होणार विभक्त
७- टिवटिवाटासाठी आता शब्द कमी नाही पडणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
८- पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव बदललं!
९- 'त्या' तीन डान्सबारना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
१०- काळा पैसा; सीबीडीटीकडून एसएमएस
११- स्टील उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक
१२- राज्यातील ९ सहकारी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान
१३- निर्माण ग्रुपतर्फे रविवारी जुनेे फ्लॅट विक्री-खरेदी मेळावा
१४- सोन्या-चांदीच्या भावात वाढ
१५- दोन हजार कोटींची सोने तस्करी उघड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१६- व्हॉट्सअॅपवर मुख्यमंत्री बदलाच्या वावड्या
१७- राज्यात वर्षभरात कुपोषणाने 17 हजार मृत्यू, हायकोर्टात याचिका
१८- मुंबई शहरातील नगरसेवकांची संख्या कमी होणार
१९- निवडणुकांसाठी नव्हे, देशासाठी युद्ध करा : उद्धव ठाकरे
२०- नायजेरियन तरुणाच्या ह्त्येप्रकरणी पोलीसांचे अटकसत्र
२१- मोदी आता तरी पाकिस्तानला उत्तर द्या - उद्धव ठाकरे
२२- मुंबईच्या माजी महापौरांना २६ वर्षांपूर्वी चोरी झालेली चेन परत मिळाली
२३- अखेर कुपोषित राहुलची मृत्युशी झुंज अयशस्वी
२४- 'त्या' तीन डान्सबारना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
२५- बेनवाझ शरीर घरी तरी तुमचे कोणी ऐकते का ? - सलीम खान
२६- तूफान पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२७- केरळ; कॅन्सरग्रस्त 90 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार
२८- पोटाची खळगी भरण्यासाठी चिमुकलीची जीवघेणी कसरत
२९- सोलापूरात मराठा समाजाचा मूकमोर्चा
३०- तीस महिन्यांची चिमुरडी ओळखते २६ देशांचे चलन, जगातील सात आश्चर्य
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- WhatsApp ला टक्कर देणार आता गुगलचं Allo
३२- निवृत्ती घेतली नसती तर सचिनला संघाबाहेर बसवणार होतो : संदीप पाटील
३३- भारतीय संघात एकही महाराष्ट्रीयन नाही
३४- रिषिराज बारोटला सुवर्ण!
३५- पी. कश्यप मुख्य फेरीत
३६- बीसीसीआयची वार्षिक सभा आज
३७- अडचणींतूनच स्वत:ला सिद्ध केले
३८- विराट, विजेंदरकडून पाक हल्ल्याचा निषेध
३९- बीसीसीआय निवड समितीच्या अध्यक्षपदी एमएसके प्रसाद
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*
हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।
संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
=======================================

निवृत्ती घेतली नसती तर सचिनला संघाबाहेर बसवणार होतो : संदीप पाटील
मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबतचं रहस्य तीन वर्षानंतरही कायम आहे. मात्र सचिनने निवृत्ती घेतली की त्याला घ्यायला लावली, याबाबतचा गौप्यस्फोट खुद्द भारताच्या निवड समितीचे मावळते अध्यक्ष संदीप पाटील यांनी केला.
सचिनने निवृत्तीचा निर्णय घेतला नसता, तर निवड समितीने त्याला निश्चितच ड्रॉप केलं असतं, असा गौप्यस्फोट निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे.
=======================================
पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव बदललं!
नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव बदण्यात आलं आहे. ‘7, रेसकोर्स रोड’ऐवजी आता ‘7, लोककल्याण मार्ग’ असं नामकरण करण्यात आलं आहे.
भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी एनडीएमसी अर्थात नवी दिल्ली नगर परिषदेकडे नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला एनडीएमसीने मंजुरी दिली. त्यामुळे पंतप्रधानांचं निवासस्थान आता ‘7, आरसीआर’ ऐवजी ‘7, लोककल्याण मार्ग’म्हणून ओळखलं जाईल.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी आणि एकात्मतेच्या विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या रस्त्याचं नाव बदलावं. तसंच ‘7 रेसकोर्स रोड’ हे सध्या अस्तित्वात असलेलं नाव भारतीय संस्कृतीशी सुसंगत नाही. मात्र नाव बदलल्यास प्रत्येक पंतप्रधानाची नाळ समाजातील शेवटच्या व्यक्तीशी जोडली जाईल, असं मत लेखी यांनी मांडलं होतं.
=======================================
व्हॉट्सअॅपवर मुख्यमंत्री बदलाच्या वावड्या
मुंबई : राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. लाखोंच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे. या मोर्चांमध्ये सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
मोर्चाचं नियोजन, आयोजन, बैठक आणि प्रत्यक्ष मोर्चा हे सर्व सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून होत आहे. मात्र त्याचवेळी व्हॉट्सअॅपवरुन काही गैरसमजही पसरवले जात आहेत.
सध्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पद धोक्यात, मराठा समाजाचा मुख्यमंत्री होण्याच्या हालचालींना वेग’ असे अफवा पसरवणारे मेसेज फिरत आहेत.
इतकंच नाही तर त्या – त्या जिल्ह्यातील मराठा नेत्याचं नाव घेऊन, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असल्याचंही छातीठोकपणे सांगितलं जात आहे.
या मेसेजमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब होणार असल्याचं सूत्रांनी सांगितल्याची अफवाही पसरवली जात आहे.
=======================================
राज्यात वर्षभरात कुपोषणाने 17 हजार मृत्यू, हायकोर्टात याचिका
मुंबईः राज्यात वर्षभरात 17 हजार बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे, अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे. हायकोर्टानेही सुनावणी देताना कुपोषणामुळे होणारे मृत्यू गंभीर असल्याचं निरीक्षण नोंदवत सरकारला जोरदार खडसावलं आहे. कुपोषणासंदर्भात हायकोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर एकत्रित सुनावणी सुरु आहे.
कुपोषण रोखण्यासाठी सरकारकडून मिळणारं अनुदान नेमकं कुठं जात. अनुदान वाटपाची पद्धत कशी आहे, असे सवाल हायकोर्टाने स्थानिक प्रशासनाला केले आहेत. पुढील सुनावणीवेळी सर्व तपशील हायकोर्टासमोर सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातल्या सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाला. इतकंच नाही तर कुपोषण आणि इतर कारणांमुळे एकट्या पालघर जिल्ह्यात 600 जणांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
=======================================
मुंबई शहरातील नगरसेवकांची संख्या कमी होणार
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना, महापालिका निवडणुकीसाठीच्या वॉर्ड पुनर्रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई शहरातील सात वॉर्ड कमी होणार असून, तर पश्चिम उपनगरात पाच आणि पूर्व उपनगरात दोन वॉर्ड वाढणार आहेत. यामुळं मुंबई शहर परिसरातील नगरसेवकांची संख्या 63 वरून 56 होणार आहे.
कुठल्या वॉर्डची संख्या घटणार आहे?
ए ( फोर्ट), बी( पायधुनी), सी(चंदनवाडी), डी (ग्रँट रोड), ई (भायखळा) या विभागातील प्रत्येकी एक, तर जी दक्षिण (प्रभादेवी) विभागातील दोन वॉर्ड कमी होणार आहेत. पूर्व उपनगरात एम पूर्व (चेंबूर), एन (घाटकोपर) या दोन विभागातील प्रत्येकी एक वॉर्ड कमी करण्यात येणार आहे. पश्चिम उपनगरातील एच पूर्व (सांताक्रुझ) विभागातील एक वॉर्ड कमी झाला आहे.
=======================================
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या अधिकारांवर गदा!
नवी मुंबईः नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात पुन्हा एकदा सर्वपक्षीय एकवटले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या उद्घाटनाचे अधिकार फक्त महापौरांनाच देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसात नवी मुंबईमध्ये तुकाराम मुंढेंनी धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे लोकप्रतिनिधी नाराज आहेत. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि तुकाराम मुंढेंमध्येही संघर्ष झाला तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईकांनाही घणसोली बस डेपोच्या उद्घटनाला परवानगी दिली नाही.
त्यामुळे आता सर्वपक्षीयांकडून तुकाराम मुढेंची कोंडी करण्याचे प्रयत्न केले आहेत. यापूर्वी अनधिकृत बांधकाम प्रकरणावरुन मंदा म्हात्रे आणि तुकाराम मुंढे यांचा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचला होता
=======================================
निवडणुकांसाठी नव्हे, देशासाठी युद्ध करा : उद्धव ठाकरे
मुंबई : पाकिस्तानशी आता केवळ चर्चेने काम होणार नाही, तर त्यांच्याच भाषेत जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे, युद्ध व्हायचं असल्यास देशासाठी व्हावं, निवडणुकांसाठी होऊ नये, असं स्पष्ट मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. पाकिस्तानची भाषा आपल्याला कधी समजणार? असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला.
मागच्या पानावरुन पुढे
उरीतील हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. पाकिस्तानची भाषा आपल्याला कधी समजणार? पाकिस्तान भारताशी कसा वागतो हे लक्षात ठेवा, त्यांना सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. नरेंद्र मोदींकडे बहुमत आहे, त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी मागणीही त्यांनी केली. मागच्या पानावरुन पुढे जाणार असू तर मग बदल झाला असं आपण कसं म्हणायचं, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी मांडला.

संतापतो, थंड होतो आणि पुन्हा पाकमध्ये जाऊन गरम चहा
हल्ल्यांची मालिका पाहता, ज्याला जे अश्रू ढाळायचेत ते ढाळा, आम्ही मात्र पाकिस्तानात जाऊन चहा पिऊन येतो, असं सरकार असं सांगतंय, असंच वाटत असल्याच उद्धव ठाकरे म्हणाले. आपण संतापतो, थंड होतो आणि पुन्हा पाकमध्ये जाऊन गरम चहा पितो, पाकिस्तानचे कलाकार, खेळाडू सगळ्यांचं स्वागत करतो, असा टोलाही उद्धव यांनी हाणला. चहा पित राहतो, अश्रू पुसण्याच्या आधी पुढील हल्ल्याची वाट पाहतो, असं धोरण आहे का? असा सवालही त्यांनी विचारला.

No comments:
Post a Comment