[अंतरराष्ट्रीय]
1- आता ट्विटरही गुगलच्या ताब्यात?
2- पुराव्याशिवाय भारताचे आरोप, पाकिस्तानच्या उलटया बोंबा
3- अमेरिकेतील मॉलमध्ये गोळीबार, ४ ठार
4- पाकिस्तान-रशियामध्ये PoK ऐवजी पेशावरमध्ये होणार युद्ध सराव
5- पाक-रशिया पहिल्यांदाच करणार लष्करी संचलन
6- इजिप्तमध्ये बोट बुडून 148 निर्वासितांचा मृत्यू
7- पाकिस्तानकडून युद्धाची तयारी सुरु ? हायवेवर केलं विमानांचं लॅडिंग
8- एफ-१६ लढाऊ विमानांच्या सरावामुळे पाकिस्तानी जनता भयभयीत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
9- ''मी पाकिस्तानचाच'', जम्मूत जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याचा कबुलीनामा
10- उरणमध्ये तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
11- हॉस्पिटलने महिला रुग्णाला जमिनीवरच वाढलं जेवण
12- तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधानांनी केली चर्चा
13- झी समूह 'जिंदगी'वरील पाकिस्तानी मालिका करणार बॅन
14- पाकिस्तान-रशियामध्ये PoK ऐवजी पेशावरमध्ये होणार युद्ध सराव
15- सरकारच्या इशाऱ्यावर ५0 कोटी ई-मेल खाती हॅक
16- व्हॉट्सअॅपची माहिती फेसबुकला देऊ नका
17- २0 लाखांपर्यंतच्या व्यवसायाला करसूट
18- महागाई रोखण्यासाठी ‘हायटेक’ उपाय; मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
19- कोपर्डी बलात्कार शिवरायांच्या स्वराज्याला काळीमा : उदयनराजे
20- अबू आझमींचं राज ठाकरेंना थेट आव्हान
21- 14 वर्ष रखडलेला कुर्ला सबवे डिसेंबरअखेर पूर्ण होण्याचा दावा
22- खासदार रावसाहेब दानवेंना जीवे मारण्याची धमकी
23- नवरात्रौत्सवावरही खडडयांचे सावट
24- महिलांवर टिप्पणी करताना निर्बंध घाला
25- मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत भारतीय
26- बांधकाम खात्यात हेवेदावे
27- चिमुरडयाच्या दोन्ही कानांवर कॉक्लियर इम्प्लांट
28- मुलुंडमध्ये भिंत कोसळून १ ठार तर ११ जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
29- कोझीकोडमध्ये भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीत मोदींची जाहीर सभा
30- कोल्हापूर:124 गावांत होणार 14 मजली इमारती
31- नाशिकमध्ये घोंगावले मराठा वादळ
32- मुंबईत मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू
33- बिंदुसराच्या सांडव्यावरून 7 वर्षांनी वाहिले पाणी
34- दापोली शहराजवळचा पूल कोसळला
पनवेल - गव्हाण फाटा येथे लष्करी वेषातील तिघांना अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
35- भारतीय फलंदाज अडकले फिरकीच्या जाळ्यात
36- आयसीसी आचारसंहिता, डीआरएस पंच अपीलमध्ये बदल
37- ...तर सचिनची संघातून हकालपट्टी झाली असती!
38- टी शर्ट-लाडूचे आमिष, तरीही प्रेक्षकांनी फिरविली पाठ !
39- 500 व्या कसोटीत माजी कर्णधारांचा सन्मान
40- औरंगाबादमध्ये रंगणार राज्य पिकलबॉलचा धडाका
41- सानिया मिर्झा - बार्बोरा स्ट्रायकोव्हा जोडीला जपान ओपनचं विजेतेपद
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*
हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।
संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
=======================================

उरणमध्ये तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : रायगड जिल्ह्यातील उरण शहरांत 4 संशयित घुसल्याची शक्यता असतानाच, तिकडे उरणमधील गव्हाण गावातून तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली.
हे तीन संशयित कोण आहेत, त्यांचाउरणमधील घटनेशी संबंध आहे का, याचा तपास सुरु आहे.
पोलिसांनी दोन संशयितांची रेखाचित्रं जारी केली होती.
गुरुवारी सकाळी उरण शहरात 4 संशयित घुसल्याचं सांगण्यात येत होतं. शाळेतील विद्यार्थ्यांनी या संशयितांकडे बंदूक असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे उरण शहरात सुरक्षा रक्षकांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं.
लष्कराचे गणवेश घातलेले चार संशयित उरणमध्ये फिरताना दिसल्याची माहिती शाळकरी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली होती. तर ते चार संशयित दहशतवादीही असू शकतात अशी शक्यता पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे उरणला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं.
=======================================
कोपर्डी बलात्कार शिवरायांच्या स्वराज्याला काळीमा : उदयनराजे
नाशिक : मराठा मूक मोर्चासाठी नाशिकमध्ये हजेरी लावलेल्या खासदार उदयनराजे भोसलेंनी हल्लाबोल केला.
कोपर्डीतील बलात्कार ही छत्रपती शिवाजींच्या स्वराज्याला काळीमा आहे. त्या नराधमांना जाहीर फाशी द्या. अशा नराधमांना लोकांसमोर गोळ्या घालायला हव्या, असं उदयनराजे म्हणाले.
तसंच मराठे मोर्चे हे कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, असं त्यांनी नमूद केलं.
नाशिकमध्ये मराठा समाजाच्या विराट मोर्चाचा समारोप झाला.या मोर्चात सहभागी झालेल्या खासदार उदयनराजे भोसलेंनी या मोर्चानंतर पत्रकार परिषद घेतली.
कोपर्डी बलात्काऱ्यांना गोळ्या घाला
कोपर्डी बलात्कारातील गुन्हेगारांना जाहीर फाशी द्या, त्यांना लोकांसमोर गोळ्या घालून ठार मारा, असा घणाघात उदयनराजेंनी केला.
त्वरित न्याय देणे देशाच्या हिताचं आहे. न्याय मिळत नसल्याने लोकांचा सरकारांवरचा, पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे, असं उदयनराजे म्हणाले.
=======================================
''मी पाकिस्तानचाच'', जम्मूत जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याचा कबुलीनामा
नवी दिल्लीः जम्मूमध्ये बीएसएफच्या जवानांनी जिवंत पकडलेल्या आतंकवाद्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मी पाकिस्तानमधील असून मला लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदकडून प्रशिक्षण मिळालं होतं, असा कबुलीनामा या आतंकवाद्याने दिला आहे.
अब्दुल कयूम असं या 32 वर्षीय आतंकवाद्याचं नाव असून तो पाकिस्तानच्या सियालकोट येथे राहणारा आहे. पाकिस्तानमधील मानसेरा कॅम्पमध्ये 2004 पासून आपण दहशतवादाचं प्रशिक्षण घेत असल्याची कबुली या आतंकवाद्याने दिली आहे. मानसेरा कॅम्पमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या आतंवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं.
दरम्यान यामुळे पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. भारताच्या हाती जिवंत पुरावा लागल्याने पाकिस्तानने केलेले सर्व दावे खोटे ठरणार आहेत. कारण दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जाणारा कॅम्प हा पाकिस्तानमध्येच असून हाफिज सईद हा स्वतः मानसेरा कॅम्पला भेट देतो, असा कबुलीनामा अब्दुल कयूम या आतंकवाद्याने दिला आहे. आता पाकिस्तान यानंतर काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागलं आहे.
=======================================
आता ट्विटरही गुगलच्या ताब्यात?
मुंबई : मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर लवकरच विकली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी काही टेक कंपन्यांशी बोलणीही सुरु असल्याचंही वृत्त आहे. सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार ट्विटरची गुगल आणि क्लाऊड कॉम्प्यूटिंगमधील सेल्सफोर्स कंपनीशी चर्चा सुरु आहेत.
सध्या ट्विटरच्या अक्टिव्ह युजर्सची संख्या 313 दशलक्ष आहे. विक्रीच्या बातमीनंतर ट्विटरच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. ट्विटरच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कंपनी सोडल्यानंतर विक्रीसंबंधी चर्चा सुरु करण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वी जॅक डोरसे यांनी ट्विटरच्या सीईओपदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर सतत कंपनीच्या उत्पन्नात घट झाल्याने ट्विटरने विक्रीसाठी चर्चा सुरु केली.
=======================================
अबू आझमींचं राज ठाकरेंना थेट आव्हान
नवी दिल्ली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कलाकारांना धमकावण्याऐवजी, दिल्लीत जाऊन पाकिस्तानचं दुतावास बंद करून दाखवावं, असं आव्हान सपा नेते अबू आझमी यांनी दिलं आहे.
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या मनसेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासात मुंबई सोडावी, अशी धमकी दिली आहे. त्यानंतर अबू आझमींनी मनसे आणि राज ठाकरेंनाच पाकिस्तानी दुतावास बंद करण्याचं आव्हान दिलं आहे.
राज ठाकरे, तुमच्यात दम असेल तर ….
“भारतात येऊन अतिरेक्यांनी आमच्या 18 सैनिकांना मारलं. यामुळे सैन्याचं मनोबल खचलं आहे. पाकिस्तानचा बदला घ्यायला हवा. मात्र त्याचा अर्थ पाकिस्तानी कलाकार, खेळाडूंना धमकी देणे नव्हे. जर राज ठाकरेंमध्ये इतका दम असेल, तर त्यांनी स्वत: दिल्लीत जाऊन पाकिस्तानी दुतावास बंद करुन दाखवावं. पाकिस्तानी कलाकारांना व्हिजा देणाऱ्या भारतीय दुतावासाला बंद करुन दाखवावं. तर मी समजेन तुम्ही काही काम केलं”. असं टीकास्त्र अबू आझमींनी सोडलं.
तुम्ही इकडे आलेल्या कलाकार, खेळाडूंना धमकी देता. ते घाबरुन तुमच्याकडे येतील, मग तुम्ही त्यांच्याशी सेटलमेंट करुन ‘डील’ कराल, हे मूर्खपणा आहे, असा घणाघातही अबू आझमींना केला.
=======================================
14 वर्ष रखडलेला कुर्ला सबवे डिसेंबरअखेर पूर्ण होण्याचा दावा
मुंबई : गेल्या 14 वर्षांपासून रखडलेल्या बहुप्रतीक्षित कुर्ला सबवेचं काम येत्या वर्षअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2016 पर्यंत कुर्ला सबवेचं काम पूर्ण होईल, असा दावा मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनानं केला आहे.
माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार कुर्ला पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या कुर्ला सबवेचं काम डिसेंबर 2016 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे आणि पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पालिका आणि मध्य रेल्वेच्या समन्वयाच्या अभावी हे काम रखडलं आहे.
2002 पासून प्रस्तावित असलेल्या कुर्ला सबवेच्या खर्चात मात्र तब्बल 4 कोटींनी वाढ झाली आहे. 2002 मध्ये या प्रकल्पाचा खर्च 4.30 कोटी होता. तो आज 9 कोटींच्या घरात पोहचणार आहे. मध्य रेल्वे 2.11 कोटी आणि पालिका 2.94 कोटी असे 5.05 कोटी खर्च करत आहे.
=======================================
कोझीकोडमध्ये भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीत मोदींची जाहीर सभा
कोझीकोड : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक केरळमधल्या कोझीकोडमध्ये पार पडणार आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर रॅली आयोजित करण्य़ात आली आहे. त्या रॅलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या बाबतीत काय विधान करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मोदी दुपारी 3 वाजता कोझीकोडमध्ये दाखल होतील, त्यानंतर चार वाजता रॅलीला संबोधित करतील. पंतप्रधानांच्या भाषणात गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, केरळमधील राजकीय हिंसाचार आणि संघ, भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ले हे मुद्दे प्रामुख्याने येतील, असा अंदाज बांधला जात आहे.
खासदार रावसाहेब दानवेंना जीवे मारण्याची धमकी
जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ईमेलद्वारे त्यांना ही धमकी देण्यात आली आहे.
खासदार रावसाहेब दानवेंना “प्रदेशाध्यक्षपद आणि खासदारकीचा राजीनामा द्या, नाहीतर गोळ्या घालून जीवे मारु” असा धमकीचा संदेश ईमेलद्वारे पाठवण्यात आला आहे.
=======================================
No comments:
Post a Comment