[अंतरराष्ट्रीय]
1- पाकिस्तनाची भारतीय टीव्ही चॅनेल्सवर बंदी
2- अब्दालीचे वंशज जमिनीसाठी कोर्टात
3- युद्धकैदी मीर अलीला लवकरच होणार फाशी
4- गॅबनमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीनंतर हिंसाचार; संसदेलाच लावली आग!
5- ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रोसेफ यांना हटविले
6- ८३ वर्षीय काकाकुवा पक्ष्याचा मृत्यू
7- ISIS दहशतवादी अदनानीला अमेरिकेने केलं ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
8- रिलायन्स जिओ - इनकमिंग कॉललाही पैसे पडणार?
9- अडाणी चोरांनी ATM ऐवजी पासबूक प्रिटिंग मशीन केली चोरी
10- रिलायन्स जिओच्या सीम कार्डवर कांदा, तूरडाळ आयुष्यभर मोफत
11- आयडिया, भारतीच्या शेअर्सना 14 हजार कोटींचा फटका
12- रिलायन्स जिओने लाँच केली 4G सेवा, 50 रुपयात 1GB डाटा
13- विदेशी गुंतवणूकदारांना भारतात निवास परवाना!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
14- पंधरा संस्थांनी लाटली १२ कोटींची शिष्यवृत्ती
15- रिलायन्स जिओने लाँच केली 4G सेवा, 50 रुपयात 1GB डाटा
16- शरद पवारांनी जातीय राजकारणाची ठिणगी टाकली - उद्धव ठाकरे
17- सातारा : शोकाकुल वातावरणात विलास शिंदेंवर झाले अंत्यसंस्कार
18- सणासुदीच्या काळात चणाडाळ महागली
19- विमानतळाजवळ इमारती किती उंचीच्या असाव्यात?
20- जखमी वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचा मृत्यू
21- ५७ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द
22- छोटा राजनवर आरोप निश्चित
23- शरद राव यांच्या निधनाने लढवय्या कामगार नेता हरपला - सचिन अहिर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
24- नाशिक: कैद्यांशी नियमबाह्य संबंध ठेवल्याप्रकरणी नाशिक सेंट्रल जेलमधील शिपाई आणि क्लार्क निलंबित
25- युनियन नेते शरद राव यांचं निधन. नानावटी रूग्णालयात झाले निधन
26- आरक्षणाबाबत सरकारनं अंत पाहू नये- नारायण राणे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
27- सुवर्णकन्येने गावाला झळकाविले विजेने
28- आॅलिम्पिकपटूंची आर्थिक ‘मनमानी’
29- मल्ल योगेश्वरची भावनात्मक साद!
30- दिग्गज मुष्टियोद्ध्यांकडून आमूलाग्र बदलाची मागणी
31- सिंधू-मारीनची लढत पाहणारे कोटींच्या घरात
32- ‘आयआयटी अनुत्तीर्ण झाल्याने खेळाडू बनलो’
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================

रिलायन्स जिओ - इनकमिंग कॉललाही पैसे पडणार?
- मुंबई, दि. 1 - रिलायन्सच्या जिओच्या आगमनानं बाजारात खळबळ उडाली आहे. जिओमध्ये व्हॉइस कॉल्स फ्री असणार आणि फक्त डेटाचे पैसे भरावे लागणार असं सांगण्यात येत आहे. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते, व्हॉइस कॉल फ्री असतील हे अर्धसत्य आहे. कारण व्हॉइस कॉल करतानाही तो डेटाच्या माध्यमातून केला जात असल्याने डेटा वापरला जाणार म्हणजेच जितक्या पैशाचा डेटा व्हॉइस कॉलसाठी वापरला जाईल तितक्या पैशाला तो कॉल पडेल. विशेष म्हणजे, व्हॉइस कॉलसाठी डेटा वापरण्यात येणार असेल तर इनकमिंग कॉलपण डेटाच्या दरांप्रमाणे चार्जेबल असेल, असे मत टेक्नोस्मार्ट कन्सल्टिंगचे संस्थापक मंदार जोशी यांनी व्यक्त केलं आहे.जोशींच्या मते जगात फुकट काहीच नसतं, त्यामुळे व्हॉइस कॉल फुकट आहेत असं समजायचं कारण नाही. व्हॉइस कॉलसाठी किती डेटा वापरला जातो आणि त्यासाठी ग्राहक किती पैसे मोजतो याचा अनुभव आल्यावरच सत्य काय आहे याचा उलगडा होईल असं जोशींनी म्हटलं आहे.हे म्हणजे थोडक्यात व्हॉट्स अॅपच्या कॉलिंगसारखं असेल. व्हॉट्स अॅपवरून कॉल केला तर व्हॉइस कॉल होत नाही, तो डेटा कॉल होतो, त्यामुळे जितका डेटा वापरला जातो तितक्याचे पैसे प्लॅननुसार ग्राहकाला भरावे लागतात. ज्यावेळी ग्राहक हे फोन आणि कंपनीने ऑफर केलेले प्लॅन वापरेल आणि प्रत्यक्षात एका महिन्यात व्हॉइस कॉल करेल, डेटा वापरेल तेव्हाच लक्षात येईल की रिलायन्स जिओ अत्यंत स्वस्त आहे की इतरांमध्ये नी यात फारसं अंतर नाही.
======================================
अडाणी चोरांनी ATM ऐवजी पासबूक प्रिटिंग मशीन केली चोरी
- दिसपूर, दि. 1 - शिक्षणाचं महत्व किती असतं हे आसाममधील चोरांनीच पटवून दिलं आहे. चोरी केल्यानंतर चोरांनाही हसावं की रडावं कळलं नसेल. बँकेत एटीएम मशीन चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरांना एटीएम मशिन चोरता आली नाही. पण त्याऐवजी त्यांनी चक्क पासबूक प्रिटिंग मशीन उचलून नेली. पोलिसांनी या चोरांना अटक केली असून पासबूक प्रिटिंग मशीन जप्त केली आहे.स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) इमारतीत चोरीच्या उद्देशाने घुसलेले हे चोर इमारतीतून बाहेर पडताना पोलिसांना शंका आल्याने त्यांचा पाठलाग केला. पेट्रोलिंग करणा-या पोलिसांच्या वाहनाने चोरांचा पाठलाग करुन त्यांना गाठलं. चोरांची तपासणी केली असताना पासबूक प्रिटिंग मशीन चोरल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. साहब अली, सैफुल रहमान, मैनूल आणि सद्दाम हुसेन अशी या चोरांची नावे आहेत.

रिलायन्स जिओच्या सीम कार्डवर कांदा, तूरडाळ आयुष्यभर मोफत
- मुकेश अंबानींनी रिलायन्स जिओची 4जी सेवा लाँच करताना कर लो ग्राहक मुठ्ठीमे साठी ऑफर्सची लयलूट केली आहे. भागधारकांशी संवाद साधताना अंबानी यांनी आपल्या योजनांची जंत्री सादर केली, ज्यामध्ये काही योजना लाँच केल्या आहेत तर काही योजना भविष्यकाळात दाखल करण्यात येणार आहेत. अंबानींनी केलेल्या भाषणाचा व घोषणांचा गोषवारा...यापुढच्या काळात फक्त डेटासाठी पैसे पडतील. बाकी सगळं फ्री मिळेल. आमचं तर उद्दिष्ट आहे कि रिलायन्सच्या ग्राहकांना दिवाळीला उटणंदेखील विकत घ्यायला लागू नये. सध्या सुरुवातीला देशातील सर्वसामान्यांची जी महागाईमुळे परवड होत आहे, ती टाळण्यासाठी जो ग्राहक वार्षिक 15 हजार रुपयांची जिओची सेवा घेईल, त्याला पुढील सेवा मोफत मिळतिल.- अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स, अनलिमिटेड मेसेज, महिन्याला पाच किलो तूरडाळ व 10 किलो कांदे मोफत.सध्या रिलायन्सचं लक्ष्य 10 कोटी ग्राहकांचं आहे. ते साध्य झाल्यानंतर या, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर, पहिल्या 10 कोटी ग्राहकांपैकी 15 हजारांची सेवा घेतलेल्या ग्राहकांना लाइफटाइमसाठी दोन रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येईल.प्ले स्टोअरमध्ये रिलायन्स खाओ नावाचा ऑप्शन असेल त्यामध्ये रिलायन्सच्या ग्राहकांना काय मोफत मिळेल व काय अत्यल्प दरात मिळेल याची माहिती दिलेली आहे.
======================================
५७ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द
- मुंबई : नोटीस बजावूनही विवरणपत्रांच्या व लेख्यांच्या संपूर्ण प्रती सादर न केल्यामुळे, आणखी ५७ राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज रद्द केली. यामुळे नोंदणी रद्द करण्यात आलेल्या पक्षांची एकूण संख्या आता २४८ झाली आहे.एकूण ३२६ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी ७८ पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता केली, परंतु २४८ पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला.नोंदणी रद्द करण्यात आलेल्या ५७ राजकीय पक्षांची नावे अशी - मुंबई : हिंदू राष्ट्र सेना, राष्ट्रहित पार्टी, युनायटेड सेक्युलर काँग्रेस पार्टी, विकास कार्य सन्मान पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, भारतीय प्रजासत्ताक पक्ष, क्रांतिकारी जयहिंद सेना, डेमोक्रॅटिक पार्टी (डी.पी.), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरके), महाराष्ट्र परिवर्तन सेना (म.प.से.), संविधान सुरक्षा पार्टी, स्वराज सेना, ठाणे/पालघर: लोकहितवादी लीडर पार्टी, नॅशनल लोकहिंद पार्टी (गरीब नवाज), हिंदुस्थान प्रजा पक्ष, नाशिक: हिंदू एकता आंदोलन पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष, भारतीय बहुजन सेना, धुळे: शहर विकास आघाडी, दोंडाईचा, मानव एकता पार्टी, जळगाव: जळगाव शहर विकास आघाडी, महाराष्ट्र ईस्ट खान्देश एकता नगरविकास आघाडी, चाळीसगाव शहर परिवर्तन आघाडी, चाळीसगाव, अहमदनगर: महानगर विकास आघाडी, अहमदनगर बहुजन क्रांती सेना, पुणे: लोणावळा शहर विकास आघाडी, भारतीय लोकसेवा पार्टी, जनमत विकास आघाडी, सासवड, नेताजी काँग्रेस सेना, नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी, दौंड, लोकशाही क्रांती आघाडी, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, हिंदुस्थान जनता पार्टी, सोलापूर: लोकराजा शाहू विचार आघाडी, मंगळवेढा शहर विकास आघाडी, पंढरपूर लोकशाही आघाडी, पंढरपूर, सातारा: नगरविकास आघाडी, म्हसवड, राजेमाने पार्टी, कोल्हापूर: ब्लॅक पॅन्थर, पेठ वडगाव विकास आघाडी, औरंगाबाद: लोकविकास पार्टी, भारतीय आसरा लोकमंच, नांदेड: महिला मानव विकास आघाडी, जालना: नगरविकास आघाडी, परतूर, लातूर: अखिल भारतीय सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना पार्टी, मातंग मुक्ती सेना, अमरावती: प्रहार पक्ष, जनविकास काँग्रेस, अमरावती जनकल्याण आघाडी, यवतमाळ: नगरविकास आघाडी, दारव्हा, परिवर्तन विकास आघाडी, बुलडाणा: मलकापूर शहर सुधार आघाडी, नांदुरा नवनिर्माण आघाडी, चंद्रपूर: रिपब्लिकन आंदोलन, नागपूर: पीपल्स रिपब्लिकन पार्टी दिल्ली- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- एकतावादी.
- =====================================
No comments:
Post a Comment