Tuesday, 11 August 2015

Mamaskar live 11-08-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ११-०८-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- जयभारत कंपनीच्या प्रकरणात तपासादरम्यान डॉ. बी.डी. चव्हाण, मोहन चव्हाण आणि ५ जन स्थानिक गुन्हा शाखेला सापडलेच नाहीत
२- नांदेड महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आजपासून शहरात स्वच्छता अभियान
३- मराठवाड्यात लवकरच पावसाची शक्यता, स्कायमेटचा अंदाज
४- सार्वजनिक बांधकाम विभागाची पुनर्रचना करून देगलूर येथे विभागीय कार्यालय सुरु करा, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची शासनाकडे मागणी
५- नांदेड महापालिकेने केलेल्या सर्वेक्षनाअंती प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरात ४२०० कुटूंबांना स्वच्छता गृह नाहीत
६- सतत निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी, नांदेड शहरात आतापर्यंत ५६० तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- चोरांच्या अफवा पसरवणारे दहा Whats Up ग्रुप 'Admin' अटकेत
२- ५ आणि ६ सप्टेंबरला अंदमान येथे होणाऱ्या विश्व साहित्य संमेलनाचे उदघाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार
३- उधमपूरमध्ये पकडण्यात आलेला जिवंत दहशतवादी मोहम्मद नावेदला आज न्यायालयात हजर करण्यात येणार
४- जेष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी आज सकाळी साडेसातच्या सुमारास निधन
५- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा धमकीचे पत्र, राळेगणसिद्धीत गप्प बसा नाहीतर तुमच्यावरही डॉ. दाभोळकर व गोविंद पानसरे यांच्या सारखी वेळ येईल
~~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
मनीषा नोगजा, प्राची नोगजा, कपिल यादव, संकेत बंदेवार, रमेश जोंधळे, शैलेंद्र तिवारी, बालाजी पाटील बेटमोगरेकर, सतीश सोनावणे
 वैभव आष्टीकर
~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
यशापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात, यात नवीन काहीच नाही, पण झगमगाटात गुंतलेल्या या दुनियेत याची आठवण सतत करून द्यावी लागते
{ परमेश्वर देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
विलास माधवराव चव्हाण
पार्वतीबाई जीवनजी शिंदे
लक्ष्मीबाई काशिनाथराव कांबळे
राजाबाई दिगंबर गाठे
विठ्ठलराव माणिकराव लोमटे
इंदिराबाई संभाजीराव शेटे
भागीरथी बापूसाहेब बाबर

No comments: